adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अँग्लो उर्दू हायस्कूल मध्ये प्रवेशोत्सवा दरम्यान केले विद्यार्थ्यांचे स्वागत.

  अँग्लो उर्दू हायस्कूल मध्ये प्रवेशोत्सवा दरम्यान केले विद्यार्थ्यांचे स्वागत. एरंडोल प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  - एरंडोल येथी...

 अँग्लो उर्दू हायस्कूल मध्ये प्रवेशोत्सवा दरम्यान केले विद्यार्थ्यांचे स्वागत.


एरंडोल प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 - एरंडोल येथील अंजुमन-ए-इस्लाम ट्रस्ट द्वारा संचलित अँग्लो उर्दु हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, एरंडोल जि. जळगाव येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या वर्षी साठी शाळेच्या पटांगणावर मंडप उभारून भव्य असे प्रवेशोत्सवा चे  कार्यक्रम पार पाडण्यात आले विद्यार्थ्यांना पुष्प गुच्छ व मिष्टान वाटप करून तसेच त्यांना पुस्तके वाटप करून शाळेत स्वागत करण्यात आले. संस्थेने उपस्थित असलेल्या संस्था अध्यक्ष  जहिरोद्दीन शेख कासम, सेक्रेटरी शेख शकीलोद्दीन जमीलोद्दीन, उपाध्यक्ष शेख हसन शेख हुसेन, जॉ.सेक्रेटरी अकील शेख जहिरोद्दीन, कोषाध्यक्ष रहीम शेख शफी, सभासद शेख नबी शेख लाल, एजाज अहमद हाजी जुगन साहब, वलीयोद्दीन नजीरोद्दीन शेख, शेख हुसेन शेख ईसा, रईस अहेमद हबीबोद्दीन शेख, खालिद अहेमद रजीयोद्दीन शेख, शेख लतीफ शेख अब्दुल, साबिर शब्बीर मुजावर, तसेच प्राचार्य शेख अमजद शेख जाफर यांनी शुभेच्छा दिल्या तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर वृंद युसूफ खान, मुख्तार सैय्यद, इरफान काजी, इमरान  सैय्यद, अल्तमश काजी, फ़िरदौस शेख, अज़हरोद्दीन शेख, जुबेर शेख,  मुदस्सर सैय्यद, महेनाज मुंशी, नदीम शेख, शोएब खान, वाजिद खाटीक, फराज़  सैय्यद, एजाज़ शेख, युसूफ शेख, जावेद अहमद, अश्फाक बागवान  इत्यादी यांनी विद्यार्थ्यांची स्वागत केले.

No comments