बेथल इंग्लिश स्कूल चे नवीन जागेत भव्य उद्घाटन यावल ता. प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) शहरातील बेथल इंग्लिश स्कूलचे चे नवीन जागेत भव...
बेथल इंग्लिश स्कूल चे नवीन जागेत भव्य उद्घाटन
यावल ता. प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शहरातील बेथल इंग्लिश स्कूलचे चे नवीन जागेत भव्य उद्घाटन आज करण्यात आले
सविस्तर वृत्त असे की यावल शहरातील बेथेल इंग्लिश स्कूलचे नवीन जागेत भव्य उद्घाटन श्रीमती शारदा मुरलीधर महाजन यांच्या हस्ते आज दिनांक १/ जुन रोजी करण्यात आले
यावल शहरातील विस्तारित भागातील विमल सिटी येथील गट नंबर 718 प्लॉट नंबर 3, 7, 8, 9 येथे शुद्ध हवेशीर प्रशस्त मोकळे मैदान असलेल्या जागेत आज या शाळेचे भव्य उद्घाटन व करण्यात आले या नवीन वस्तूचे उद्घाटक श्रीमती शारदा मुरलीधर महाजन यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी प्राचार्य ॲन्नी मॅथिस जस्टिन ये मॅथिस मिसेस सुजान ये रंजना चौधरी, रितू सोनवणे ,मोर्चा रिझल्ट, श्रीमती कोमल बराटे, कविता सोनार ताई , सागर चौधरी, सुनील पाटील सर व्ही टी अडकमोल सर, श्री फारुख पटेल, श्री तुला पटेल ,श्री अल्ताफ पटेल, व मोठ्या संख्येने पालक वर्ग उपस्थित होते तसेच नवीन ऍडमिशन सुरू असून पालकांनी आपल्या पाल्याच्या उज्वल भवितव्यासाठी शाळेशी संपर्क साधावा असे आव्हान प्राचार्यां यानी केलेले आहे
No comments