महिला अन्याय अत्याचार विरोधी समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सलीम पिंजारी यांची नियुक्ती इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैज...
महिला अन्याय अत्याचार विरोधी समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी सलीम पिंजारी यांची नियुक्ती
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील महिला अन्याय अत्याचार विरोधी समितीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी फैजपूरचे सलीम पिंजारी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे ही निवड महिला अन्याय अत्याचार विरोधी समितीचे भुसावळ येथील संस्थापक अध्यक्ष एडवोकेट कैलास शेळके तसेच प्रदेश अध्यक्ष देवा भाऊ तायडे यांनी एका पत्रकाद्वारे केली असून सलीम पिंजारी यांनी गेल्या दोन वर्षापासून समितीमध्ये उत्कृष्ट कार्य केल्यामुळे तसेच त्यांची निवड करण्यात येत आहे असे पत्रकात नमुद केलेले आहे यांचे या निवडीबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
No comments