साबा उप विभाग चाळीसगाव चौधरी साहेब कस काय चाललंय, आपण अनेकाना भंडारा स्वरूपात महाप्रसाद वाटला खरंच आहे का ? चाळीसगाव विशेष प्रतिनिधी (संपा...
साबा उप विभाग चाळीसगाव चौधरी साहेब कस काय चाललंय, आपण अनेकाना भंडारा स्वरूपात महाप्रसाद वाटला खरंच आहे का ?
चाळीसगाव विशेष प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक यांचे अधिपत्याखाली साबा मंडळ जळगाव यांच्या देखरेखी खाली असणारे सार्वजनिक बांधकाम चे शाखा अभियंता यांनी आतापर्यंत च्या कालावधीत हजारों लोकांना महाप्रसाद वाटला आत्ता हे खोट आहे का साप्ताहिक खरे सव्वाशेर वृत्त परिवार यांनी केलेला आरोप खोटा असेल तर त्यांनी आपल्या परिवाराची आणि कूळ दैवत देव यांना नजरे समोर संकल्प (शपथ)घेऊन सांगावे कोणत्या नियमानुसार कूणाच्या सांगण्यावरून भंडारा वाटला ज्यांना भंडारा वाटला त्यांचे सातबारा उतारा यादी मध्ये नावे समाविष्ट करण्यात आली आहे का? हि महत्वाची यादी कोणी तयार केली आहे कोणाच्या आदेशानुसार याची देखील तात्काळ सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक कार्यालयामार्फत सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी रीतसर सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग नाशिक कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय यांना माहिती सादरीकरण करून लवकरच आमरण उपोषण करणार आहे याबाबत सविस्तर माहिती पूढील अंकात वाचा
No comments