शासकीय विश्रामगृह नाशिक उपहारगृहास संबंधित खात्याचे अधिकारी पाठीशी घालता येत कि काय? नाशिक प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) महारा...
शासकीय विश्रामगृह नाशिक उपहारगृहास संबंधित खात्याचे अधिकारी पाठीशी घालता येत कि काय?
नाशिक प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कार्यालयामार्फत असणाऱ्या उपहारगृहात दर फलक बोर्ड लावणे शासकीय नियमानुसार तरीही केवळ याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी वर्ग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून वेळ मारून नेण्यात पटाईत आहेत इतर ठिकाणी शिर्डी सह शासकीय विश्रामगृह उपहारगृहात दर फलक बोर्ड लावले आहेत मग नाशिक शासकीय विश्रामगृह येथे असलेल्या उपहारगृहात दर फलक लावण्याबाबत मागणी होत असताना त्यांना पाठीशी घालण्यामागील नेमके गौडबंगाल काय यात शंका नाही कोठेतरी पाणी मूरतय कि काय? याचा शोध संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी वर्ग यांनी वेळीच घ्यावा साप्ताहिक खरे सव्वाशेर संपादक लियाकत खान पठाण यांनी यापूर्वी देखील तक्रार दाखल केली होती तरी देखील याची दखल घेतली नाही यासाठी जबाबदार कोण दर फलक बोर्ड लावण्यात नेमके काय नूकसान अधिकारी वर्ग यांचे होणार आहे का याबाबत स्वतःहा साप्ताहिक खरे सव्वाशेर वर्तमानपत्र यांनी पून्हा एकदा कंबर कसली असून आता तर माघार नाही उपहारगृह यांचा कालावधी टेंडर प्रक्रिया नूसार संपूष्टात येऊन साधारणपणे एक वर्ष कालावधी वर झाल्याचं समजतंय तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी वर्ग मात्र गाड झोपेत शांतपणे झोपी गेले आहेत का या उपहारगृहाचे भाडे, घरपट्टी, पाणीपट्टी थकबाकी तात्काळ वसूल करण्यात यावी यासाठी साप्ताहिक खरे सव्वाशेर वर्तमानपत्र प्रसिद्धीच्या माध्यमातून योग्य तो पाठपुरावा करत आहे तसेच शासन दरबारी आयूक्त साहेब नाशीक मूख्य अभियंता श्री औटी साहेब यांना लेखी स्वरूपात माहिती सादर करून लवकरच विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसणार आहेत याची संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी वर्ग यांनी वेळीच नोंद घ्यावी अशी मागणी लियाकत खान पठाण संपादक खरे सव्वाशेर यांनी केली आहे सविस्तर माहिती पुढील अंकात प्रसिद्ध करण्यात येईल

No comments