Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूर येथे नवनिर्वाचित मुख्याधिकारी व मंडळ अधिकारी यांचा (एम.पी.जे) संघटने तर्फे सत्कार

  फैजपूर येथे नवनिर्वाचित मुख्याधिकारी व मंडळ अधिकारी यांचा (एम.पी.जे) संघटने तर्फे सत्कार   इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड)...

 फैजपूर येथे नवनिर्वाचित मुख्याधिकारी व मंडळ अधिकारी यांचा (एम.पी.जे) संघटने तर्फे सत्कार  


इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर शहरात नवनिर्वाचित पदाधिकारी यांचा सत्कार. फैजपूर दि १८/०६/२०२५ रोजी (एम.पी.जे) मोमेंट फॉर पीस एंड जस्टिस वेलफेयर महाराष्ट्र शाखा फैजपूर (शांति व न्यायची चळवळ) सामाजिक संघटनेतर्फे फैजपूर नगर परिषदेचे नवनिर्वाचित मुख्याधिकारी अविनाश गांगोडे व मंडळ कार्यालय चे मंडळ अधिकारी जी,एन,शेलकर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.एम. पी. जे.फैजपूर संघटनेची माहिती व कार्य थोडक्यात रहीमुद्दिन व बी. डी. महाले सर यांनी दिली सामाजिक समस्या व काही शासकीय योजना समाजापर्यंत जन जागरूत पोहोचवण्याचं काम एपीजे संघटना करीत आहे. संघटनेचे अध्यक्ष रहीमउद्दीन,. यांनी समाजाच्या शैक्षणिक समस्या काही शासकीय योजना समाजापर्यंत पोहोचल्या पाहिजे अशी विनंती करण्यात आली.एम,पी,जे,शहर अध्यक्ष रहीमुद्दीन उपाध्यक्ष बी डी महाले सर जिला उपाध्यक्ष शेख अहेमद  सचिव आर बी चौधरी स्थानक सदस्य सुनील लासूरे शेख निजामुद्दीन मोहम्मद इलियास शेख अबूबकर इकबाल खान शेख जाकिर पेंटर डी एल तायडे अब्दुल गफ्फार शेख दानिश शेख लुकमान रूपेश कन्हैया आदी उपस्थित होते.

No comments