हिंगोणा येथे बबन तायडे यांचा सत्कार समारंभ शब्बीर खान यावल प्रतिनिधी संपादक हेमकांत गायकवाड -:- बौद्ध धम्म चळवळीत सक्रिय भूमिका बजावणारे ...
हिंगोणा येथे बबन तायडे यांचा सत्कार समारंभ
शब्बीर खान यावल प्रतिनिधी
संपादक हेमकांत गायकवाड -:-
बौद्ध धम्म चळवळीत सक्रिय भूमिका बजावणारे बबन धोंडू तायडे यांना 'धम्मभूषण' हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अमरावती येथील महाबोधी बहुउद्देशिय संस्था आयोजित ऐतिहासिक बौद्ध धम्म परिषदेमध्ये त्यांना हा पुरस्कार सन्मानपूर्वक देण्यात आला. या पुरस्कारानंतर हिंगोणा येथे त्यांचा बौद्ध विहार मध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी करण भालेराव, मयूर तायडे, पवन बोदडे, अजय तायडे, साहिल तायडे, संदीप भालेराव, रोहित गजरे, शेखर पांडव, सारंग लोंढे, करण बारहे, ऋषिकेश बोदडे ,आकाश बोदडे, शुभम लोंढे, यश मोरे, डी एस भालेराव, आदि उपस्थित होते
No comments