जाहीर आवाहन ग्रामपंचायत हिंगोणे खुर्द सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्यातर्फे आव्हान धरणगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) धरणगाव ताल...
जाहीर आवाहन
ग्रामपंचायत हिंगोणे खुर्द सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्यातर्फे आव्हान
धरणगाव प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
धरणगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथील सर्व ग्रामस्थांना कळविण्यात येते की, जे ग्रामस्थ आपल्या पाल्यांना (मुले किंवा मुली) गावातील जि.प.प्राथ. शाळेत प्रवेश घेतील त्यांना त्यांचे नावावरील आर्थिक वर्ष २०२५/२६ मधील घरपट्टी व पाणीपट्टीचा कर पुर्ण माफ करण्यात येईल याची सर्व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी.असे आव्हान ग्रामपंचायत हिंगोणे खुर्द सरपंच उपसरपंच ग्रामसेवक यांच्यातर्फे आव्हान करण्यात येत आहे.


No comments