🌍 आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष 🫱🏻🫲🏼 मुंबई वृत्तान्त (संपादक -:- हेमकांत गायकवाड) राष्ट्रीय संगोष्ठीचे औचित्य साधून केंद्रीय गृहमंत्री...
🌍 आंतरराष्ट्रीय सहकारिता वर्ष 🫱🏻🫲🏼
मुंबई वृत्तान्त
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राष्ट्रीय संगोष्ठीचे औचित्य साधून
केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री मा. श्री. अमित शहा यांच्या हस्ते नाफेड चे नवे उत्पादने लाँच करण्यात आले! यावेळी केंद्रीय कृषी मंत्री तथा ग्रामविकास मंत्री मा .श्री. शिवराजसिंह चौहान, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथ शिंदे महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री मा.श्री. माणिकराव कोकाटे महाराष्ट्र राज्याचे पणन महासंघाचे उपाध्यक्ष मा.श्री. रोहित दिलीपराव निकमयांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते...
या कार्यक्रमाला आज उपस्थिती लावली...
🇮🇳 सहकार क्षेत्राच्या सशक्तीकरणासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल 🚀
🛒 नाफेडच्या नव्या उत्पादांमुळे शेतकऱ्यांना आणि ग्राहकांना अधिक लाभ मिळेल यात शंका नाही....
#सहकारिता #NAFED #AmitShah #सहकारमंत्री #नवेउत्पाद #राष्ट्रीयसंगोष्ठी #भारतसरकार

No comments