आदिवासी समाज विकास बहुउद्देशी संस्थेच्या वतीने निशुल्क रित्या प्रस्ताव संकलित भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आमदार ...
आदिवासी समाज विकास बहुउद्देशी संस्थेच्या वतीने निशुल्क रित्या प्रस्ताव संकलित
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आमदार अमोल हरिभाऊ जावळे यांच्या सूचनेवरून यावल शहरातील भिल्ल समाज वस्ती शांतीनगर, शबरी नगर, गाडगे नगर येथील अनेक वर्षापासून शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहत असलेल्या कुटुंबांना संबंधीत जागेचे भोगाधिकार प्रमाणपत्र मिळणे करिता एकात्मिक आदिवासी प्रकल्प यावल यांनी दिलेल्या आदेशानुसार आदिवासी समाज विकास बहुउद्देशी संस्थेच्या वतीने निशुल्क रित्या प्रस्ताव संकलित केल्या गेले सदर कार्यक्रमाच्या वेळी संपूर्ण आदिवासी भिल्ल समाज उपस्थित होता तसेच आदिवासी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ सोळंके व भाजपा उपाध्यक्ष मुकेश कोळी रवींद्र वाघ सदर कार्यक्रम यशस्वी नित्य संपन्न झाला
No comments