गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ आवड निर्माण व्हावी यासाठी शालेय साहित्याचे वाटप यामीन तडवी चे प्रथम वाढदिवसानिमित्त हकीम तडवी मित्र ...
गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ आवड निर्माण व्हावी यासाठी शालेय साहित्याचे वाटप
यामीन तडवी चे प्रथम वाढदिवसानिमित्त हकीम तडवी मित्र परिवार ग्रुप चा उपक्रम
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
आसेम आदिवासी सेवा मंडळाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष तथा फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्ते यांचे पुत्र यामीन हकिम तडवी यांचा प्रथम वाढदिवस फैजपूर नगरीत विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी हकीम तडवी मित्र परिवार ग्रुप च्या वतीने
जिल्हा परिषद मराठी शाळा नंबर दोन येथील ७२ विद्यार्थ्यांना
यामिन तडवी यांच्या प्रथम वाढदिवसानिमित्त आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना चे जळगांव जिल्हा उपाध्यक्ष तथा फैजपूर येथील सामाजिक कार्यकर्ते हकीम तडवी यांनी न्हावी दरवाजा परिसरातील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर दोन मध्ये विद्यार्थ्यांना शाळेत लागणारी शालेय उपयोगी साहित्य वह्या पुस्तके पेन विद्यार्थ्यांना आसेमं चे संस्थापक अध्यक्ष राजु बिर्हाम तडवी कर्मचारी महासंघाचे रोशन तडवी जळगांव जिल्हाध्यक्ष मुबारक उर्फ राजू अलीखा तडवी उपाध्यक्ष हकीम तडवी यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले तसेच शाळेच्या आवारात वृक्षारोपण आणि गरीब गरजू महिलांना बिर्याणीचे किट आणि साड्यांचे वाटप करण्यात आले
फैजपूर येथील तसेच अIसेमं आदिवासी सेवा मंडळाचे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष यांच्या पुत्राचा प्रथम वाढदिवस आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
त्यानिमित्ताने त्यांनी न्हावी दरवाजा जवळील जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर 2 मध्ये गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकाचे वाटप करण्यात आले तसेच या शाळेच्या आवारात वृक्षारोपण करण्यात येऊन सावदा रोडवरील गरीब आणि गरजू महिलांना साड्या पुरुषांना बिर्याणी चे किट वाटप करण्यात आले
हकीम तडवी यांनी त्यांच्या पुत्राच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद शाळेतील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची ओढ आवड निर्माण व्हावी या हेतूने व निस्वार्थी प्रयत्नात गरजूंना वेगवेगळे साहित्य वाटप केल्यामुळे शाळेचे शिक्षक राजू गुरुजी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की हकीम तडवी यांनी जे उपक्रम राबविले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये झालेला खर्च हा विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यात उपयोगी पडणारा असल्याचे सांगितले
असेच उपक्रम राबवल्यास विद्यार्थ्यांच्या उपयोगी पडणारा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या परिवारासह त्यांच्यासोबत सामाजिक कार्यकर्ते जाकीर तडवी यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांच्यासोबत
फिरोज तडवी असरफ ऐमत तडवी सत्तार काका तडवी तडवी जाकीर तडवी मुनाफ यासीन तडवी जावेद तडवी शेंख सादिक शेंख मुस्ताक शरीफ तडवी शकील तडवी फिरोज तडवी अशपाक तडवी नदीम तडवी मुजमील लोहार पप्पु लोहार शेंख वहिद शेंख साजिद परवेज तडवी जिशान तडवी
सामाजिक कार्यकर्ते जाकीर तडवी यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी हकीम तडवी मित्र परिवार ग्रुप ने अथक परिश्रम घेतले



No comments