फैजपूर तलाठी कार्यालयास मंडल अधिकारी शेलकर रुजू इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील तलाठी कार्यालयातील मंडळ अधिका...
फैजपूर तलाठी कार्यालयास मंडल अधिकारी शेलकर रुजू
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील तलाठी कार्यालयातील मंडळ अधिकारी एम एच तडवी हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी रावेर तालुक्यातील एनपुर मंडळ अधिकारी जी एन शेलकर हे फैजपूर येथे रुजू झाले आहे फैजपूर येथे काही काळ शेलकर आप्पा यांनी तलाठी म्हणून सेवा बजावली होती शेलकर अप्पा मंडळ अधिकारी म्हणून रुजू झाल्याने फैजपूर व परिसरातील अनेकांनी आनंद व्यक्त केला एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांची ख्याती आहे दरम्यान नागरिकांच्या सोयीसाठी त्यांना कोणत्याही संकटांचा सामना करावा लागणार नाही त्यांच्या कार्यासाठी नेहमी तत्पर असून आपले काम अगदी प्रामाणिकपणे करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

No comments