adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर आगारातून नितिन मेढे २९ वर्ष प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्ती

  रावेर आगारातून नितिन मेढे २९ वर्ष प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्ती  इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) नितीन भास्करराव मेढे चालक...

 रावेर आगारातून नितिन मेढे २९ वर्ष प्रदिर्घ सेवेतून सेवानिवृत्ती 



इदू पिंजारी फैजपूर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

नितीन भास्करराव मेढे चालक महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ रावेर आगार येथुन एकोणतीस वर्ष प्रदिर्घ अविरत सेवा करुन दिनांक ३१/५/२०२५ रोजी सेवानिवृत्त झाले असता  सेवापूर्ती सत्कार समारंभ वेळी नितीन मेंढे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करतांना फैजपूर शहरातील अशोकजी भालेराव साहेब सामाजिक कार्यकर्ते तथा भावी नगरसेवक फैजपूर.

सत्कार समारंभात बौद्धांचार्य अशोकजी भालेराव यांनी बौद्ध विधी नुसार त्रीशरण पंचशील , बुद्ध वंदना घेउन नितीन मेंढे आणि त्यांचे व्याही आणि सेवानिवृत्त मुख्याध्यापक आगळे सर यांचे हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमांना फुल हार व पुष्प अर्पण केले ,तसेच सरांनी मनोगतात व्यक्त करुन हार्दिक शुभेच्छा दिल्या.तसेच अशोक भालेराव यांनी सुध्दा प्रास्ताविक व मनोगत व्यक्त करुन, हार्दिक शुभेच्छा दिल्या.

उपस्थित अनेक महिला , पुरुष व तसेच निरज मेंढे व अमोल मेंढे यांचे मित्र मंडळी आणि आर.पी.आय चे अध्यक्ष ईश्वर भाउ इंगळे , उदय अप्पा चौधरी आणि आप्तेष्ट नातेवाईक यांनी सुध्दा अनेक भेट वस्तू देऊन हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments