यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा) पार्टी अल्पसंख्यांक सेलची बैठक भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज यावल ...
यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा) पार्टी अल्पसंख्यांक सेलची बैठक
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज यावल येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा )पार्टी अल्पसंख्यांक सेलची बैठक रावेर लोकसभा जिल्हा अध्यक्ष मा.उमेश नेमाडे यांच्या अध्यक्षतेखाली यावल येथील आयशा नगर येथील हाजी अलाउद्दीन हॉल येथे संपन्न झाली
यावेळी प्रमुख अतिथी सावदा येथिल माजी नगर अध्यक्ष राजेश भाऊ वानखेडे व फैजपूर माजी उपनगर अध्यक्ष कुर्बान भाई उपस्थित होते. बैठक मध्ये अल्पसंख्यांक समाजात विकास कामा व आघामी होणारी नगर पालिका निवडणूकी बाबत चर्चा करण्यात आली यावेळी उपस्थित हाजी हकीम सेठ, आसिफ भाई वकील,रशीद भाई, करीम मेंबर,अरिफ भाई, शेख रफिक, शेख माझ्हार, कालिमुद्दीन,नोरोद्दीन, इस्माईल मस्तानी, शेख इरफान, शफी भाई, शेर खान, विक्की गजरे, उस्मान खान, शोएब अहेमद, सकलेन शेख, आदिल भाई, आताल्लाह,आफ्रिदी, जुनेद खान, हाफिज खान, शेख इरफानोद्दीन, शेख झफार, उमेर खान, अली खान, कासीम खान, जाहीर खान, कलीम खान, जमीर खान, आदब शेख, नदीम खान, जावेद खान,आदी मुठेया संख्या मध्ये कार्यकर्ते उपस्थित होते सूत्रसंचालन कदीर खान यांनी तर आभार अलीम शेख यांनी मांडले


No comments