adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर..!

  छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर..! चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) लासुर ता. चोपडा | दिनांक १३ जून २०२४ रोजी स्थ...

 छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर..!



चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

लासुर ता. चोपडा | दिनांक १३ जून २०२४ रोजी स्थळ- महात्मा गांधी विद्यालय लासूर.

राज्य शासनाच्या “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” अंतर्गत चोपडा तालुक्यातील सर्व गावांना एकत्रित महसूल व सर्वसमावेशक शासकीय सेवा शिबीराचे आयोजन करण्यात आले.उद्घाटन आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून विविध योजनेचे लाभ व धनादेश प्रदान केले. नागरिक सहभाग व लाभ- शिबिरात ११०० ते १२०० नागरिकांनी उपस्थित राहून विविध योजनांचा लाभ घेतला. शासनाच्या विविध विभागांनी एकत्रितपणे सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच प्रशासनाची सुविधा सुलभतेने मिळाली.उपस्थित मान्यवर ए.के.गंभीर सर,देविलाल बाविस्कर सर,कैलास बाविस्कर,अधिकारी- तहसीलदार चोपडा भाऊसाहेब थोरात,गटविकास अधिकारी अनिल विसावे,विरेंद्र राजपूत सार्वजनिक बांधकाम विभाग,तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.प्रदिप लासुरकर,ठाकरे वनपरिक्षेत्र अधिकारी,महावितरणचे अभियंता राजपुत,राजेश मोरे ग्रामीण पाणीपुरवठा,किशोर महाजन,सुरेश महाजन,आबा बाविस्कर,वासुदेव महाजन,जितेंद्र महाजन,राहुल पाटील,युसुफ खाटीक कल्पेश माळी.मुस्ताक पठाण नौमील मिस्तरी नारायण बागुल पिताराम पावरा रामचंद्र पावरा शहारुख खाटीक, व  सर्व तालुका स्तरीय अधिकारी, कर्मचारी व मंडळ स्तरावरील यंत्रणा उपस्थित होते.कार्यक्रम संचालन व समारोप- सूत्रसंचालन भूषण पाटील (ग्राम महसूल अधिकारी, तहसील कार्यालय चोपडा)यांनी केले.विशेष नोंद- या शिबिरामुळे नागरिकांना गावातच शासनाच्या विविध सेवा मिळाल्याने प्रशासनाविषयी समाधान व सकारात्मक भावना व्यक्त करण्यात आली. शहारुख खाटीक,व सर्व तालुका स्तरीय अधिकारी,कर्मचारी व मंडळ स्तरावरील यंत्रणा उपस्थित होते.कार्यक्रम संचालन व समारोप- सूत्रसंचालन भूषण पाटील (ग्राम महसूल अधिकारी, तहसील कार्यालय चोपडा)यांनी केले.विशेष नोंद- या शिबिरामुळे नागरिकांना गावातच शासनाच्या विविध सेवा मिळाल्याने प्रशासनाविषयी समाधान व सकारात्मक भावना व्यक्त करण्यात आली.

No comments