प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथे मुख्यकार्यकारी अधिकारी यांची आढावा बैठक भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी :- (संपादक हेमकांत गायकवाड) यावल ...
प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथे मुख्यकार्यकारी अधिकारी यांची आढावा बैठक
भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी :-
(संपादक हेमकांत गायकवाड)
यावल तालुकात दौऱ्यावर असलेले जळगांव येथिल मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करनलवार यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथे पाहणी करून आढावा बैठक घेतली व सूचना केल्या.
आज रोजी यावल तालूकात जळगांव येथिल मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करलवार जिल्हा परिषद यांचा दौरा असतांना त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथे भेट दिली असता प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथिल वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा ताई यांची आढावा बैठक घेतली व सूचना केल्या यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सचिन भायेकर, गटविकास अधिकारी मंजुश्री गायकवाड,यावल तालुका आरोग्य अधिकारी राजु तडवी, महिला बाल कल्याण अधिकारी आटोळे मॅडम, प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव येथिल वैद्यकीय अधिकारी तरन्नूम शेख, वैद्यकीय अधिकारी दर्शना निकम,समुदाय आरोग्य अधिकारी सोनल भंगाळे, मोहम्मद अशफाक, मोहसीन कुरेशी, वाकर अहमद, गट प्रवतक मीना तायडे, सर्व आशा ताई, किनगाव येथिल सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, सह इतर सर्व कर्मचारी उपस्थित होते.
No comments