Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने दोन मोटार सायकल आरोपीच्या ताब्यातुन मुद्देमाल हस्तगत

  रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने दोन मोटार सायकल आरोपीच्या ताब्यातुन मुद्देमाल हस्तगत    रावेर प्रतिनिधी (आदित्य गजरे) (संपादक -:- हेम...

 रावेर पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने दोन मोटार सायकल आरोपीच्या ताब्यातुन मुद्देमाल हस्तगत  


 रावेर प्रतिनिधी (आदित्य गजरे)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

रावेर पोलीस स्टेशन येथे दिनांक 05/06/2025 रोजी फिर्यादी शेख अकील शेख कलीम रा नागझिरी मोहल्ला ता रावेर यांची हिरो होंडा कंपनीची सुपर स्प्लेंडर मोटारसायकल लाल रंगाची क्रमांक MH19CS0392 हि रावेर ते रसलपुर रोडवरील हॉटेल एस 2 समोरुन कोणी तरी अज्ञात इसमाने चोरुन नेली म्हणुन शेख अकील शेख कलीम रा नागझिरी मोहल्ला ता रावेर जि जळगांव यांच्या फिर्याद वरुन रावेर पोलीस स्टेशन येथे सीसीटीएन गुरन 267/2025 BNS 303 (2) कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरील प्रमाणे दाखल गुन्ह्याचा तपास चालु असतांना गुप्त बातमीदारा मार्फत गुन्ह्यातील आरोपीची माहिती मिळुन CCTV फुटेज विष्लेशन करुन गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेऊन सदर गुन्ह्यात आरोपी (1) सुशिल सुधाकर तायडे वय 44 रा.रसलपुर ता रावेर जि. जळगांव, यास ताब्यात घेवून सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असुन आरोपी याच्या कडे सखोल तपास केला असता गुन्ह्याची उकल, करुन चोरीस गेलेली

(1) हिरो होंडा कंपनीची सुरप स्प्लेंडर मोटारसायकल लाल रंगाची क्रमांक MH19CS0392

(2) हिरो होंडा काळ्या रंगाची स्प्लेंडर स्पस मोटार सायकल क्रमांक MP68ME5954

आरोपीच्या ताब्यातुन मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदशनाखाली पोहेकॉ सिकंदर तडवी हे करीत आहे.सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी अपर पोलीस अधिक्षक जळगांव,अशोख नखाते,उप विभागीय पोलीस अधिकारी भुसावळ कृष्णात पिंगळे,पोलीस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ सिकंदर तडवी,पोना कल्पेश आमोदकर,पोकों सचिन घुगे,विशाल पाटील,प्रमोद पाटील,महेश मोगरे श्रीकांत चव्हाण सकेश तडवी विकारहीन शेख यांच्या पथकाने कार्यवाही केली आहे .

No comments