adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थींचा गुणगौरव सोहळा तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सामूहिक सत्कार सोहळा कार्यक्रम जाहीर

    नाभिक समाजातील गुणवंत  विद्यार्थींचा गुणगौरव सोहळा तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सामूहिक सत्कार सोहळा कार्यक्रम जाहीर  26 जुलै 2025 वा...

  नाभिक समाजातील गुणवंत  विद्यार्थींचा गुणगौरव सोहळा तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सामूहिक सत्कार सोहळा कार्यक्रम जाहीर 

26 जुलै 2025 वार शनिवार रोजी शिरपूर शहरातील शकुंतला लॉन्स येथे  होणार सोहळा संपन्न 

शिरपूर प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

शिरपूर शहरात जुलै महिन्यात जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महा. राज्य , महाराष्ट्र नाभिक महामंडळ शिरपूर तसेच ऑल इंडिया सेनजी महासंघ ट्रस्ट नई दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने नाभिक समाजातील गुणवंत  विद्यार्थींचा गुणगौरव सोहळा तसेच सेवानिवृत्त कर्मचारी यांचा सामूहिक सत्कार सोहळा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे

शहरातील सर्व नाभिक समाज बांधवांना कळविण्यात येते की शिरपूर  शहरातील  जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य

 महाराष्ट्र नाभिक महामंडळ शिरपूर तसेच ऑल इंडिया सेनजी महासंघ ट्रस्ट नई दिल्ली,धुळे

यांच्यातर्फे पुढील महिन्यात 26 जुलै 2025 वार शनिवार रोजी शिरपूर शहरातील  शकुंतला लॉन्स येथे  शहरासह संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा तसेच विविध क्षेत्रातील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी बांधवांचा सामुदायिक सत्कार सोहळा आयोजित करण्याचे योजिले आहे. त्यासाठी सर्व तालुक्यातील समाज बांधवांनी आपल्या पात्र  मुलामुलींचे गुणपत्रक 15 जुलैपर्यंत खालील नमूद केलेल्या पदाधिकाऱ्यांकडे जमा करावीत ही विनंती. 

शहरी विभाग

श्री.रामचंद्र भाऊ येशी

राज बॉलीवुड हेअर स्टाईल करवंद नाका

विकास सेन

श्री.दिलीप येशी सर

कमलेश हेअर आर्ट करवंद नाका

श्री.जगदिश सोनगडे

श्री.गोकुळनाना येशी

श्री.आर.एन.पवार सर

श्री.रविंद्र खोंडे सर 

श्री.पद्माकर शिरसाठ रावसाहेब

श्री. भालचंद्र वाघ रावसाहेब

श्री.रामचंद्र पवार साहेब

सी.के.महाले सर

सुधाकर वारुळे

प्रकाश जगताप साहेब

गोपाल वरसाळे सर

गोपाल सैंदाणे सर

रवींद्र सोनगिरे सर

प्रताप सोनवणे सर

जितेंद्र सनेर सर

श्री.भूपेश सोनगडे

श्री.नंदलाल वारुळे

ग्रामीण भाग पश्चिम परिसर

श्री.ज्ञानेश्वर सैंदाणे

श्री.दिनकर पवार

श्री.गोविंद भाऊ चित्ते

श्री.संदीप येशी

श्री.दिपक वरसाळे

पूर्व विभाग

श्री.मधुकर निकम

उत्तर विभाग

जयप्रकाश (भैय्या) महाले

स्वप्निल शिरसाठ

भगवान निंबाळकर सर

दक्षिण विभाग

राजेंद्र पवार.

 त्याचप्रमाणे तालुक्यातील इयत्ता दहावी व बारावीत जास्तीत जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांमधून प्रथम तीन विद्यार्थ्यांना रोख स्वरूपात बक्षीस, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र महाराष्ट्र नाभिक महामंडळ धुळे जिल्हा उपाध्यक्ष श्री.रामचंद्र येशी यांच्याकडून देण्यात येणार आहे.तसेच आपल्या परिसरात किंवा गावात आपले जे समाज बंधू भगिनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपली सेवा देऊन निवृत्त झाले असतील त्यांची नावे देखील वर दिलेल्या पदाधिकाऱ्यांना आवर्जून सुचवावीत जेणेकरून सत्कारार्थी बंधू भगिनी कार्यक्रमापासून वंचित राहू नयेत ही आपणास नम्र विनंती.

         कृपया सर्व समाजातील तोलामोलाच्या समाज बांधवांना विनंती की आपण सदर होऊ घातलेल्या कार्यक्रमास मनःपूर्वक पाठिंबा देऊन उपस्थित राहावे ही नम्र विनंती.

आयोजक

जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महा. राज्य शिरपूर

महाराष्ट्र नाभिक महामंडळ शिरपूर 

ऑल इंडिया सैन्याची महासंघट ट्रस्ट नई दिल्ली धुळे

No comments