पोलिस टाईम्स पेपर मुळे समजलं महाराष्ट्रांत गुन्हेगारी वाढत चालली : - संभाजी पुरी गोसावी सातारकर...! सातारा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत ...
पोलिस टाईम्स पेपर मुळे समजलं महाराष्ट्रांत गुन्हेगारी वाढत चालली : - संभाजी पुरी गोसावी सातारकर...!
सातारा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
शनिवारी सकाळी ड्युटी वरून घरी जात असताना सहज पुणे लोकमत दैनिक पेपर खरेदी केल्यानंतर पोलिस टाईम्स पेपर ची आठवण झाली बरेच दिवसांनी मी पोलीस टाईम्स पेपर वाचला पेपर दिसल्यामुळे मी तात्काळ तो खरेदी केला. तशी मला लहानपणापासूनच वाचनाची चांगलीच आवड होती. शाळेत असल्यापासून नेहमी सकाळी सकाळी दैनिक पेपर नेहमी वाचायचो आणि या पेपर मुळेच आज मी महाराष्ट्र प्रशासनाच्या समोर आला आहे. मी अत्यंत गरीब कुटुंबातील आणि शालेय शिक्षण कमी पण गेले माझा सन 2017 पासून पोलिस अन् महसूल प्रशासनात माझा दांडगा आणि चांगलाच जनसंपर्क निर्माण झाला आहे. बऱ्याच दिवसांनी पोलिस टाईम्स पेपर वाचण्याचा योग आला तर पेपर मधील काही घटना वाचून धक्का बसला... तर महाराष्ट्राभर गुन्हेगारी किती वाढली हे देखील चांगलेच समजले

No comments