अन् आपल्या भ्रष्टाचाराचे बींग फुटू नये यासाठी,भंडारा देखील कराया लागले ! वन मंत्री महोदय आपणच लक्ष केंद्रित करा संगमनेर विशेष प्रतिनिधी (संप...
अन् आपल्या भ्रष्टाचाराचे बींग फुटू नये यासाठी,भंडारा देखील कराया लागले !
वन मंत्री महोदय आपणच लक्ष केंद्रित करा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
महाराष्ट्र शासनाच्या शासकीय निमशासकीय कार्यालयात कार्यरत असलेल्या अधिकारी वर्ग यांच्या मार्फत शासनाच्या विविध योजना राबविल्या जातात परंतु कितपत यशस्वीपणे पार पाडली जातात या योजनांच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार बोकाळला आहे ही वस्तुस्थिती आहे यांत शंका नाहीं आपल्या स्वतःचे कारनामे उघडकीस येऊ नये त्यावर पांघरूण घालण्यासाठी स्वतःहा वनक्षेत्रपाल अधिकारी वर्ग इतर वनक्षेत्रपाल अधिकारी वर्ग यांना सोबत घेऊन दिवसा ढवळ्या कार्यालयात बसून चक्क भंडारा वाटतात ज्या वनक्षेत्रपाल अधिकारी वर्ग यांनी आतापर्यंत च्या कालावधीत कूणा कूणास भंडारा स्वरूपात मलिदा वाटला आहे याची तातडीने नागपूर नाशिक येथील वरीष्ठ अधिकारी यांच्या कार्यालयामार्फत सखोलपणे चौकशी करण्यात यावी तसेच या भंडारा वाटपाचे मूख्य सूत्रधार संगमनेर प्रादेशिक वन विभाग येथे हजर होण्यापूर्वी सामाजिक वनीकरण विभाग खात्यात कार्यरत होते त्यांच्या कालावधीत सामाजिक वनीकरण विभाग अंतर्गत विविध योजना अंतर्गत एकूण सर्व कामांची देखील सखोलपणे चौकशी करण्यात यावी संगमनेर वन प्रादेशिक विभागात या वनक्षेत्रपाल यांचीच चालती आहे यांच्या पूढे संगमनेर अकोले तालुक्यातील वनक्षेत्रपाल अधिकारी वर्ग केवळ गप्प बसून बघ्याची भूमिका बजावत असल्याचे समजते तरी देखील संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी वर्ग केवळ गप्प बसून बघ्याची भूमिका घेउ नका या मनमानी कारभार करणाऱ्या दोषी वनक्षेत्रपाल अधिकारी यांच्यावर तात्काळ कारवाई करणार आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे संगमनेर अकोले प्रादेशिक वन विभाग अंतर्गत निचळ नायकवडी यांच्या सह इतरांच्या शासन निर्णय नूसार तात्काळ बदल्या करून त्यांना कार्यमूक्त करण्यात यावे तसेच वनक्षेत्र एक गिरी नावाचा व्यक्ती सध्या शासकीय सेवेतून निवृत्त झाले आहेत तरी देखील राजरोसपणे कार्यालयात बसून कागदपत्रे हाताळण्यासाठी कोणी अधिकारी दिलें आहे सदरचा मनमानी कारभार आपल्या कार्यालयात चालू असताना संबंधित वनक्षेत्रपाल काय झोपा काढत आहे का त्यांचे आपल्या कार्यालयांवर किती नियंत्रण आहे हे चित्र स्पष्ट दिसत आहे सेवानिवृत्त झालेल्या व्यक्तीला कोणत्या कामासाठी काय करावं लागेल याचा अभ्यास असल्याने स्वःताच्या फायद्यासाठी वापर केला जातो काय असा प्रश्न उपस्थित केला आहे यासाठी साप्ताहिक खरे सव्वा शेर वर्तमानपत्रांतून आतापर्यंत च्या कालावधीत अनेकदा प्रसिद्धि च्या माध्यमातून योग्य तो पाठपुरावा करण्यात आला आहे तरी देखील संबंधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी वर्ग यांना दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यासाठी वेळ मिळेल काय याचा भांडाफोड साप्ताहिक खरे सव्वा शेर वर्तमानपत्रांतून करण्यात येत आहे या बाबतीत महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री यांचे लक्ष वेधण्यासाठी झोपी गेलेल्या संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे सविस्तर माहिती पुढील अंकात प्रसिद्ध करण्यात येईल

No comments