जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल मध्ये पर्यावरण दिन साजरा भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज दिनांक 5/06/2025 गुरुवार रो...
जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल मध्ये पर्यावरण दिन साजरा
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज दिनांक 5/06/2025 गुरुवार रोजी यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे. टी. महाजन इंग्लिश स्कूल मध्ये पर्यावरण दिन साजरा करण्यात आला या निमित्त शाळेच्या प्राचार्य रंजना महाजन मॅडम या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या तसेच इंग्लिश मीडियमच्या प्राचार्य दिपाली धांडे मॅडम उपस्थित होत्या पर्यावरण दिनानिमित्त शाळेमध्ये वेगवेगळ्या झाडांचे वृक्षारोपण रंजना मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. अशाप्रकारे सर्व शिक्षकशिक्षेतरकर्मचारी उपस्थितीत होती अशा प्रकारे पर्यावरण दिनमोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

No comments