adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पत्रकारी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने जामनेरचे पत्रकार शांताराम झाल्टे यांचा सत्कार ...

  पत्रकारी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने जामनेरचे पत्रकार शांताराम झाल्टे यांचा सत्कार ... जामन...

 पत्रकारी क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल हिंदी मराठी पत्रकार संघाच्या वतीने जामनेरचे पत्रकार शांताराम झाल्टे यांचा सत्कार ...


जामनेर प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज दि १जून २०२५रोजी मलकापूर येथे सत्कार समारोहाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमात सर्वात प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.


यावेळी दैनिक अहिल्याराजच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने,हिंदी मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील आलेल्या पत्रकारांचा सत्कार. सत्कार सोहळामधे जामनेर चे पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक,शिक्षक साहित्य, क्रीडा आदि क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अनेक मान्यवरांना २०२५चा इंडियन एक्सलन्स अवार्ड पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

या कार्यक्रमात मलकापूर पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक साहेब व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments