यावल वनविभाग जळगाव व रेडक्रॉस आयोजित ॲापरेशन सिंदुर व जागतिक पर्यावरण दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (...
यावल वनविभाग जळगाव व रेडक्रॉस आयोजित ॲापरेशन सिंदुर व जागतिक पर्यावरण दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिर संपन्न
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल वनविभाग जळगाव व रेडक्रॉस आयोजित ॲापरेशन सिंदुर व जागतिक पर्यावरण दिना निमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते.त्या मध्ये मा.उपवनरक्षक यावल,वनविभाग जळगाव श्री जमीर शेख साहेब व मा.सहाय्यक वनसंरक्षक यावल श्री.समाधान पाटील साहेब ववनपरिक्षेत्र अधिकारी यावल पुर्व श्री.स्वप्निल फटांगरे साहेब व 40 कर्मचारी यांनी रक्तदान करुन ॲापरेशन सिंदुर व जागतिक पर्यावरण दिनी साजरा केला.व यावल पश्चिम वनक्षेत्रा मध्ये बिबट शोध मोहीम अंतर्गत कर्मचारी यांना प्ररस्ती पतक देवुन गौरविण्यात आले.व यावल पुर्व वनक्षेत्रातील कर्मचारी यांना उत्कृष्ट कामगिरी बद्दल ट्रॅापी देऊन गौरविण्यात आले. व रेडक्रॉस टीम चे कौतुक केले सदरल कार्यक्रम यशस्वी साठी तो उज्वला वर्मा पी आर ओ जळगाव डॉक्टर तासखेडकर मेडिकल ऑफिसर अनिल भोळे डेक्निकल सुपरवायझर सौ दीक्षा पाटील टेक्निशियन मंगेश ओतारी आमिर शहा व सहकाऱ्यांनी मदत केली


No comments