adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सौ मंदाताई सोनवणे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश

सौ मंदाताई सोनवणे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) कॄषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कोळी ...

सौ मंदाताई सोनवणे यांचा भारतीय जनता पार्टीत प्रवेश



जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

कॄषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती कोळी समाजाचे जेष्ठ नेते स्व. सिताराम दादा सोनवणे यांच्या कन्या तथा सदस्या रेडक्रॉस सोसायटी अध्यक्षा आक्रमक सामाजिक संघटना सप्तरेणू महिला बचत गट जळगाव यांनी पती डॉ शंकरलाल सोनवणे मेडिकल ऑफिसर यांच्यासह अनेक बचत गटाच्या अध्यक्षा व सदस्यांनी दि २८ जुन रोजी जळगाव येथील कार्यक्रमात भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला 


राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचा विकास व प्रगती तसेच सर्व समाजासाठी करीत असलेले कार्य महिलांचे संरक्षण त्यांच्यासाठी शासकीय विविध योजना महिला बचत गटांना प्रोत्साहन देवून शासनाकडून निधी उपलब्ध करून देत असलेल्या रोजगाराच्या संधी यामुळे भाजपा प्रदेश अध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष आ. रविंद्रजी चव्हाण जलसंपदा मंत्री ना. गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव शहराचे आमदार राजु मामा भोळे महानगर जिल्हाध्यक्ष दिपक भाऊ सुर्यवंशी यांच्या नेतृत्वात भाजप प्रदेश महामंत्री विजयजी चौधरी यांच्या हस्ते भाजपात प्रवेश घेतला तर वस्त्रौदयोग मंत्री ना. संजयजी सावकारे खासदार श्रीमती स्मिताताई वाघ आमदार राजु मामा भोळे भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी पुर्व विभाग जिल्हाध्यक्ष चंदकांत बाविस्कर 

पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ राधेश्याम चौधरी जेष्ठ नेते राजेंद्रजी फडके माजी जिल्हाध्यक्ष हभप जळकेकर महाराज उज्वलाताई बेंडाळे माजी जिप अध्यक्षा रंजनाताई कोळी जिप गट नेते प्रभाकर अप्पा सोनवणे माजी महापौर सिमाताई भोळे महिला प्रदेश सचिव रेखाताई वर्मा यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी 

अनुसूचित जमाती मोर्चा जळगाव महानगर जिल्हाध्यक्ष प्रल्हाद सोनवणे पूर्व विभाग जिल्हाध्यक्ष मगन बापू बाविस्कर पश्चिम विभाग जिल्हाध्यक्ष राजु भाऊ सोनवणे वाहतूक आघाडी जिल्हाध्यक्ष प्रमोद वाणी महानगर सरचिटणीस विशाल त्रिपाठी महेश जोशी मंडळ अध्यक्ष अतुल भाऊ बारी स्मिताताई वेद योगिताताई शुक्ल गिताताई शुक्ला अनिल सपकाळे सुमनताई मराठे रत्नाताई बागुल शोभाताई कोळी यांच्या सह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जळगाव येथील कार्यक्रमात सौ मंदाताई सोनवणे डॉ शंकरलाल सोनवणे शोभाताई विक्रम देवराज श्रीमती वैशाली चव्हाण श्रीमती कल्पना तायडे मिना सुरेश औटी लता रघुनाथ सोनी अलका रविंद्र पाटील सुरेखा मनोहर पाटील मंगला दिलीप सुर्यवंशी सुरेखा प्रमोद तायडे पुष्पा दिनकर कोलते डॉ एम बी सोनवणे दिलीप नाना सुर्यवंशी यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला 

प्रल्हाद सोनवणे

8421711919

No comments