खाचणे ता.चोपडा येथे शिवसेना शिंदे गटाच्या तिन शाखांचे उद्घाटन चोपडा प्रतिनिधी . (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आज रोजी खाचणे गावात आमदार प्...
खाचणे ता.चोपडा येथे शिवसेना शिंदे गटाच्या तिन शाखांचे उद्घाटन
चोपडा प्रतिनिधी .
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आज रोजी खाचणे गावात आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे व माजी आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते शिवसेना शिदें गटाच्या युवासेना महीला आघाडी सेना व शिवसेना अश्या ३शाखाचे धुमधडाक्यात वाजत गाजत उदघाटन करण्यात आले त्याप्रंसगि उद्योजक निवृत्ती पाटील यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाले त्याप्रंसगी चोपडा कृउबा समिती सभापती नरेद्र पाटील माजी उपसभापती पं.स एम व्ही पाटील सर गोपाल दादा कृउबा समिती संचालक चोपडा रावसाहेब पाटील गोपालभाऊ पाटील शिवराज पाटील डाॕ विक्की सनेर किरण देवराज विजय पाटील व अरुण दादा महीलाआघाडी प्रमुख मंगलाताई पाटील सगरभाऊ औतारी धिरज गुजराथी प्रताप आण्णा गोपाल चौधरी प्रकाश राजपुत दशरथ कोळी मच्छिंद्र पाटील राजेद्र पाटीलसर अशोक जाधव अनुप जैन नंदु गवळी प्रताप पाटील किरण पाटील तुषार पाटील मंगल इंगळे गणेश पाटील नंदु पाटील आदी शिवसेनेचे पदाधिकारी व परीसरातील ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्तविक व सुत्रसंचालन निवृत्ती पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खाचणे येथील सर्व शिवसैनिक व युवासैनिक व महीलाआघाडीच्या पदाधिकारीनी विशेष प्रयत्न केले

No comments