नवनिर्वाचित ग्राम महसूल अधिकारी कीर्ती कदम यांचे बीएलओ कडून स्वागत इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) - न्हावी प्र यावलचे ...
नवनिर्वाचित ग्राम महसूल अधिकारी कीर्ती कदम यांचे बीएलओ कडून स्वागत
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
- न्हावी प्र यावलचे ग्राम महसूल अधिकारी अजय महाजन यांची बदली झाल्यामुळे त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर नवीन ग्राम महसूल अधिकारी म्हणून किर्ती किसनराव कदम या रुजू झालेल्या आहेत. त्याबद्दल त्यांचे गावातील सर्व बीएलओ यांच्याकडून स्वागत करण्यात आले.ग्राम महसूल अधिकारी किर्ती कदम यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन बीएलओ पुनम कोलते यांनी स्वागत केले. प्रसंगी बीएलओ साजिद तडवी, बीएलओ ए जी तडवी, बीएलओ पी व्हि पाटील, बीएलओ मेहेरबान तडवी, बिएलओ आबिद हुसेन, बीएलओ वैभव फिरके, बीएलओ प्रविण चव्हाण, बीएलओ चंद्रशेखर पाटील, व कोतवाल दिपाली बारी, गणेश पाटील उपस्थित होते.

No comments