वाढदिवस तुमचा.... अभिमान आमचा COMMING SOON शिरपूर तालुक्यातील करवंद गावाचे सुप्रसिद्ध, सर्वांना सुपरिचित असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्...
वाढदिवस तुमचा.... अभिमान आमचा
COMMING SOON
शिरपूर तालुक्यातील करवंद गावाचे सुप्रसिद्ध, सर्वांना सुपरिचित असलेले जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आदरणीय दादासाहेब देवेंद्रजी पाटील साहेब. आदरणीय दादा साहेबांचे नेतृत्व म्हणजे निगर्वी आणि निस्वार्थी म्हणून आपणा सर्वांनाच ज्ञात आहे. दादा म्हणजे काय तर "जनतेच्या मनात अधिराज्य गाजवणाऱ्या नेतृत्वद्रष्टा नेता,दादा म्हणजे काय तर सामान्यांच्या आशा-आकांक्षांचा प्रकाशदीप असलेले नेतृत्त्व.
तसेच कर्तृत्व, संयम आणि लोकाभिमुखतेचा गंध लाभलेल्या, सामाजिक भान राखत कार्य करणारे देवेंद्र दादा हे आपल्या विचारांनी तरुणांना दिशा देणारे, समाजाच्या उन्नतीसाठी अहोरात्र झटणारे, आणि जनमानसात विश्वास निर्माण करणारे आदरणीय दादासाहेब देवेंद्रजी पाटील आपल्याला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी वाटचालीसाठी वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा!"
जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणाऱ्या, लोकांच्या विश्वासाचा एक अढळ आधार असलेले आदरणीय दादासाहेब देवेंद्रजी पाटील यांचा वाढदिवस येत्या 30 तारखेला सोमवार रोजी जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महा.राज्य शिरपूर तसेच भारत मंडप ॲण्ड केटरर्स देवकी लाॅन्स शिरपूर तसेच महालक्ष्मी कॉम्प्लेक्स यांच्यातर्फे करवंद नाक्यावर आयोजित करण्यात येत आहे.तरी आपण सर्वांनी सदर कार्यक्रमास उपस्थिती लावावी ही विनंती.
जनकल्याण सेवाभावी प्रतिष्ठान महा.राज्य
भारत मंडप अँड केटरर्स सौजन्य देवकी लॉन्स शिरपूर महालक्ष्मी कॉम्प्लेक्स


No comments