राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई..हातभट्टी निर्मितीचे अड्डे उध्वस्त..17 लाखांचा मुद्देमाल जप्त सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक -:- ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई..हातभट्टी निर्मितीचे अड्डे उध्वस्त..17 लाखांचा मुद्देमाल जप्त
सचिन मोकळं अहिल्यानगर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अहिल्यानगर (दि१८):- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील काष्टीत दि.17 जुलै 2025 रोजी गावठी हातभट्टी तयार करणाऱ्या अड्ड्यांवर छापे मारून उध्वस्त केले.तसेच केलेला कारवाई मध्ये 17 लाखांचा मुद्देमाल ही जप्त केला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक प्रमोद सोनोने,उपाध्यक्ष प्रवीणकुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एस.आर.कुसळे,बी.एस.घुगे, दुय्यम निरीक्षक आर.व्ही.झोळ,व्ही.एस.वराठा, व्ही.एन.रानमाळकर,आर.एम. पारधे,योगेश मडके,सुरज पवार, अविनाश कांबळे,चतुर पाटोळे, सुनील निमसे,सिद्धांत गिरीगोसावी,निलेश बहुरे,पांडुरंग गदादे,निहाल शेख यांनी केली आहे.
No comments