adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हाजी शे फारुख शे युसुफ यांची निवड

हाजी शे  फारुख शे युसुफ  यांची निवड  भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल येथील डांगपुरार भागातील रहिवाशी तथा समाज...

हाजी शे  फारुख शे युसुफ  यांची निवड 



भरत कोळी यावल ता. प्रतिनिधी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल येथील डांगपुरार भागातील रहिवाशी तथा समाजसेवक म्हणून सर्वत्र परिचित असलेले हाजी शेख फारुक शे युसुफ यांची यावल शहर काँग्रेसच्या सरचिटणीस पदी निवड झाल्याचे पत्र काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्या आदेशाने काँग्रेसचे युवा नेते धनंजय चौधरी यावल तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शेखर पाटील यांच्या हस्ते देण्यात आले 

यावल शहरांमध्ये शेख फारुख यांचा चांगला परिचय असून मुस्लिम समाजामध्ये त्यांना फार मानाचे स्थान आहे नेहमी हिंदू मुस्लिम समाजाच्या प्रत्येक सणांमध्ये ते नेहमी  झालेले भाग घेत असतात शहरात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना यावल पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा गौरविण्यात आलेले आहेत हाजी
शेख फारुक शेख  यांना सरचिटणीस पद दिल्यामुळे यावल शहर काँग्रेसला चांगल्यापैकी फायदा होईल हाजी शेख फारुक शेख  यांच्या पाठीमागे कार्यकर्त्यांचे फार मोठी फळी आहे
हाजी शेख फारुख यांचे निवडणूक सर्वत्र त्यांचे अभिनंदन होते

No comments