adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

आदिवासी दिन उत्सव समिती गठीत अध्यक्ष फिरोज तडवी उपाध्यक्ष मीना तडवी मुबारक अलीखाँ तडवी,

  आदिवासी दिन उत्सव समिती गठीत  अध्यक्ष फिरोज तडवी उपाध्यक्ष  मीना तडवी मुबारक अलीखाँ तडवी रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत ...

 आदिवासी दिन उत्सव समिती गठीत 

अध्यक्ष फिरोज तडवी उपाध्यक्ष  मीना तडवी मुबारक अलीखाँ तडवी


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आदिवासी समाजबांधवांचे एकमत

आदिवासी तडवी भील समाज बांधवांच्या बैठकीत आदिवासी दिन उत्सव समिती ची निवड 

विविध कार्यक्रमाचे केले नियोजन

जागतिक आदिवासी गौरव दिन यंदाही जल्लोषात साजरा करण्याचा बैठकीमध्ये निर्धार; उत्सव समितीने विविध समित्यांची केली स्थापना

आदिवासी तडवी भिल समाज बांधवांची बैठक शहरातील शेतकी संघाच्या सभागृहात नुकतीच झाली. यात ९ ऑगस्टचा जागतिक आदिवासी गौरव दिन यंदा देखील जल्लोषात साजरा करण्याचे ठरविण्यात आले. तसेच उत्सव समितीतर्फे विविध समित्या करण्यात आल्या. गठित

आदिवासी बांधवाचा अस्मिता व गौरवाचा समजला जाणारा जागतिक आदिवासी गौरव दिन दरवर्षी देशातील सर्व आदिवासी बांधवांकडून सांस्कृतिक प्रदर्शनासहित जल्लोषात साजरा केला जातो. जळगाव जिल्हा हा सातपुडा डोंगरदऱ्यातील आदिवासी बांधवांमुळे आदिवासी जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि यावल शहर ही आदिवासी तडवी भिल समाजाची राजधानी म्हणून ओळखली जाते. जागतिक आदिवासी गौरव दिनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व्हावा यासाठी गेल्या काही वर्षांपासून आदिवासी तडवी भिल समाज बांधव सर्व दांड्यातील समाज भाऊ एकत्रित येऊन साजरा करतात.

आदिवासी तडवी भिल उत्सव समिती मुख्य कार्यकारिणी :

अध्यक्ष फिरोज सिराज तडवी (सांगवी), उपाध्यक्ष मीना राजू तडवी (यावल), मुबारक अलीखा तडवी (वाघोदा), सलीम सुभान तडवी (सावखेडासिम), मुराद जुम्मा तडवी (मालोद) यांची निवड करण्यात आली आहे.

वरीष्ठ सल्लागार समिती :

अध्यक्ष अनिल तडवी, सदस्य अॅड. याकूब तडवी, नासेरखा तडवी, राजू बि-हाम तडवी, एम. बी. तडवी.

रॅली नियोजन समिती : अध्यक्ष हुसेन जहांगीर तडवी, सदस्य हुसेन

आदिवासी तडवी भिल उत्सव समितीच्या बैठकीस उपस्थित पदाधिकारी.

इब्राहिम तडवी, मुस्तफा हमजान तडवी, सरवर रूबाब तडवी, सत्तार सुभान तडवी.

सांस्कृतिक कार्यक्रम समिती अध्यक्ष तस्लिम छबू तडवी, सदस्य खलील तडवी, अशफाक खलील तडवी, युवराज अहमद तडवी, समीर चंदू तडवी.

अन्न नियोजन समिती:

अध्यक्ष सद्दाम दिलावर तडवी, सदस्य मुराद जुम्मा तडवी, आरीफ बहादूर तडवी, मोहसीम नजीर तडवी, मुबारक रमजान तडवी.

आर्थिक नियोजन समिती : अध्यक्ष हुसेन रूबाब जमादार, युनूस शहादूर तडवी, हमजान पिरखा तडवी, गुलशेर तडवी. स्टॉल नियोजन समिती :

अध्यक्ष सलिम नशिर तडवी, सदस्य तस्लिम रशीद तडवी, दस्तगीर अजित तडवी, अमित शरीफ तडवी, अशरफ हुसेन तडवी.

आरोग्य विषयक नियोजन समिती: अध्यक्ष डॉ. फिरोज तडवी, अव्युब नशिर तडवी, बिसमिल्ला नशिर तडवी, सलमान इतबार तडवी.

डिजिटल प्रक्षेपण नियोजन समिती: अध्यक्ष मुबारक रज्जाक तडवी, सदस्य आदिल फिरोज तडवी, सायबू तडवी, अजित शरीफ तडवी आदींचा समावेश आहे.

No comments