यावल आगारातील रूपंचद मोरे सेवानिवृत्त भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : यावल एसटी आगारातील एस टी आगारातील चालक...
यावल आगारातील रूपंचद मोरे सेवानिवृत्त
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : यावल एसटी आगारातील एस टी आगारातील चालक रूपचंद बळीराम मोरे ३१ ऑगष्ट रोजी २५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले त्या निमित्त आज त्याचं सहपत्नी परिवार निरोप समारंभ सत्कार यावल एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आला .
यावेळी यावल आगार प्रमुख डी बी महाजन , भारतीय जनता पार्टीचे पुंडलिक बारी अतुल भोईटे, जतीन बारसे,हारून तडवी, रामभाऊ सोनवणे,जालंदर कोळी, सौ मंदाताई परम सागर सौ संगीता मोरे विष्णू परम सागर गणेश मोरे तसेच नातेवाईक आप्तेस्ट मित्र परिवार उपस्तितीत होते
No comments