adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, यावल येथे पालक शिक्षक संघ आयोजित सर्व साधारण सभा

 पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, यावल येथे पालक शिक्षक संघ आयोजित सर्व साधारण सभा भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (सं...

 पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, यावल येथे पालक शिक्षक संघ आयोजित सर्व साधारण सभा



भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, यावल येथे   पालक शिक्षक संघ आयोजित सर्व साधारण सभा व त्या सभेतील मान्यवरांचे हस्ते वाटप पुरस्कार स्वीकारतांना विद्यार्थी व पालक तसेच या सभे मध्ये अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली असून अनेक विषय जे विद्यालयाच्या व विद्यार्थी हिताच्या उपयोगी आहेत असे मुद्दे सर्वानुमते मंजूर करण्यात आले...या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक मा श्री एम के पाटील सर यांनी भूषवले तसेच या प्रसंगी उपप्राचार्य मा श्री अनिल इंगळे सर, पर्यवेक्षक मा श्री विलासराव काटकर सर,मा श्री विजय नन्नवरे सर तसेच ज्येष्ठ शिक्षक मा श्री डी एस फेगडे सर, मा श्री पी एन सोनवणे सर व मा श्री एन डी नेवे सर  कार्यालयीन अधिक्षक मा श्री नितीन बारी भाऊसाहेब तसेच  शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष मा श्री सोनार भाऊ सर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन शिक्षक पालक संघांचे सचिव श्री पी डी भालेराव सर यांनी केले तसेच सूत्र संचालन  श्री अनिल सोनवणे सर यांनी केले  तसेच आभार प्रदर्शन श्री जी बी पाटील सर यांनी केले फलक लेखन श्री एच डी पाटील सर यांनी केले

No comments