निलेश बाळु चोपडे बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित.. अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मलकापूर :- दिव्यांगांच्या ...
निलेश बाळु चोपडे बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित..
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मलकापूर :- दिव्यांगांच्या उत्तर्षासाठी निस्वार्थ भावनेने मलकापूर तालुक्यातील कार्यरत असलेले दिव्यांग मल्टीपर्पज फांडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळू चोपड़े यांच्या कार्याचा गौरव करीत ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखलीच्या वतीने राज्यस्तरीय बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार बहाल करण्यात आला.
गेल्या अनेक वर्षापासून मलकापूर तालूक्यात दिव्यांग मल्टीपर्पज फाउडेशनचे संस्थापक अध्यक्ष निलेश बाळु चोपड़े दिव्यांगांसाठी व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे.
भविष्यात त्यांना अधिक जोमाने कार्य
करण्यास प्रेरणा मिळावी, या उद्देशाने त्यांना ऋणानुबंध समाज विकास संस्था चिखलीच्या वतीने राज्यस्तरीय बहुजन रत्न जीवन गौरव पुरस्कार देऊ सन्मानित करण्यात आले आहे.
No comments