अंजाळे येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश . भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अंजाळे येथील काँग्रेस आणि साम...
अंजाळे येथील काँग्रेस कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश .
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अंजाळे येथील काँग्रेस आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी आज दि.१३ रोजी यावल रावेर मतदार संघाचे लोकप्रिय आमदार अमोल दादा जावळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भालोद येथे पार पडलेल्या कार्यक्रमात भाजपा मध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी. माननीय आमदार अमोल दादा जावळे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष हिरालालबापू चौधरी मा, सरचिटणीस विलास चौधरी मा जि.प.गटनेते प्रभाकर अप्पा सोनवणे, जिल्हा बँक जळगाव मा उपाध्यक्ष आर जी नाना पाटील , भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष नारायणबापू चौधरी, कृषी उत्पन्न बाजार विद्यमान सभापती राकेश फेगडे माजी सभापती नितीन चौधरी भाजप सरचिटणीस कृषी उत्पन्न उज्जैनसिंग राजपूत अध्यक्ष भाजपा तालुका सागर कोळी बाजार समिती संचालक दिपक दादा चौधरी,उपसरपंच धनराज भाऊ कोळी अशोक सपकाळे कैलास सपकाळे माजी सरपंच विलास कोळी उपस्थित होते.
यांचा झाला प्रवेश आनंद सपकाळे, ग्रामपंचायत सदस्य विजू सपकाळे, हरीष दादा पाटील ,डीगंबर सपकाळे, कमलेश तायडे ,विकी D.j कोळी, नितीन तायडे ,प्रवीण कोळी ,नंदू शंकपाळ, रोशन जाधव ,सतीश सोळुंके, शुभम कोळी ,राहुल कोळी, तुषार पाटील ,गजानन कोळी खेमचंद्र सोनवणे रोशन बारेला तेजस कोळी यांच्यासह परिसरातील भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments