यावल महाविद्यालया च्या कॉलेज कमेटी चेअरमन पदी प्रा मुकेश येवले यांची नियुक्ती भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) जळगा...
यावल महाविद्यालया च्या कॉलेज कमेटी चेअरमन पदी प्रा मुकेश येवले यांची नियुक्ती
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादीत , जळगाव या शैक्षणिक संस्थेच्या नुकत्याच पार पडलेल्या मा. कार्यकारी संचालक मंडळाच्या बैठकीत एकमताने दि ०१।०७।२०२५ पासुन संस्था संचलीत कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल ता यावल जि जळगाव या महाविद्यालयाच्या कॉलेज कमेटीवर चेअरमन पदावर नियुक्ती करण्यात आली असे पत्र
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळ जळगाव यांचे . मानद सचिव मा निलेश रणजित भोईटे यांनी दिले आहे
प्रा मुकेश पोपटराव येवले हे त्याच कला वाणिज व विद्यान महाविद्यालय यावल येथील शैक्षणिक संस्थे मध्ये प्रधिर्घ ३२ वर्ष सेवा देत असतांना दि ३०।०६।२०२५ रोजी सेवानिवृत्त होत असतांनाच त्यांच्या सेवापुर्ती
कार्यक्रमात बोलताना जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक मंडळाचे व्हा चेअरमण मा विरेंद्र भोईटे व महाविद्यालयाचे माजी चेअरमन तथा माजी आमदार मा रमेश विठ्ठल चौधरी संख्येचे अध्यक्ष गोकुळनाना पाटील जेष्ठ संचालक श्री जयवंतराव येवले , संचालक परमानंद साठे, तज्ञ संचालक महेंद भोईटे , उमाकांत पाटील सुनिल भोईटे यांनी प्रा मुकेश येवले यांना नियुक्ती पत्र दिले याच कार्यक्रमास स्टेजवर उपस्थित मा आ रमेशदादा चौधरी प्रभाकर आप्पा सोनवणे, भगतसिंग पाटील, डॉ कुंदण फेगडे प्राचार्य डॉ संध्या सोनवणे नुतन मराठा महाविद्यालय जळगाव प्राचार्य डॉ एल पी देशमुख वरणगाव येथील प्राचार्य विजय पवार डी पी साळुंके,अनिल साठे ग स सोसायटी संचालक राम पवार व मंगेश भोईटे माजी प्राचार्य एफ एन महाजन फैजपुरचे मा प्राचार्य डॉ जी पी पाटील कॉग्रेस कमेटी ता अध्यक्ष शेखर पाटील , माजी नगराध्यक्ष दीपक बेहडे माजी नगराध्यक्ष पिंटू राणे , मा नगराध्यक्ष रोकेश कोलते माजी उप प्राचार्य सुरेश कदम, प्रा डॉ एम डी खैरणार उपप्राचार्य प्रा अशोक काटकर, मा उप प्राचार्य प्रा अर्जून पाटील, विजय पाटील , एम बी तडवी , बोदडे नाना अबदुल सईद मुख्यध्यापक एम के पाटील मा मुख्याध्यापक प्रा किरण दुसाने प्रा बिरपणकर उर्दु मुख्यध्यापक अय्युब जनाब प्रा अय्युब खान, डॉ हेमंत येवले, अमोल दुसाने,अनिल कदम, प्रा अजय भोईटे ,अनिल इंगळे,प्रमोद काळे,जगदीश शिंदे,प्रा संजय पाटील,वसंत पाटील, नितिनदादा देशपांडे सकाळी सरपंच दिपक पाटील,सुभाष महाजन जितुदादा महाजन, शिवसेना जि उपप्रमुख मुन्ना पाटील, नारायणबापू चौधरी,उमेश फेगडे देविदास नाना पाटील,उजैसिंह राजपूत,पी एस सोनवणे वसंत पाटील गुरुजी फैजपूर येथील सुनीलशेठ वाढे,पप्पू चौधरी,शेख शाकीर फैजपूर माजी नगराध्यक्ष पी के चौधरी दीपकआण्णा पाटील,कमलाकर पाटील यावल चे नगरसेवक सुधाकर धनगर,अभिमन्यू चौधरी,करीम मण्यार,गणेश महाजन,अस्लम खान दिलीप वाणी,विजय गजरे ,युवराज चौधरी, रसूल शेठ,हाजी अकबर खाटीक,हाजी याकुब शेठ आर डी पाटील बाळू फेगडे ,नितीन पाटील, ललित पाटील, विवेक सोनार, योगेश लावणे, मिलिंद बोरघडे,बापू जासूद अमित भंडारी,निलेश बेलदार ,दीपक जोशी,आशिष पाटील महर्षी व्यास संस्थानचे विश्वस्त अशोक जंगले,अशोक महाजन,शशी देशमुख,प्रमोद गडे,कृष्णा पाटील ,बापू वामन पाटील ,श्रीरंग वाघ विजय ननवरे डॉ निलेश गडे डॉ पाचपोळ डॉ धीरज पाटील डॉ उल्हास कुरकुरे ॲड सुरडकर ॲड निवृत्ती पाटील ॲड अजय कुलकर्णी ॲड रियाज पटेल,नानाजी पाटील,सहदेव पाटील सुधाकर झोपे,रमेश देशमुख पिंटू देशमुख व जळगाव महाविद्यालय,वरणगाव महाविद्यालय व यावल महाविद्यालय येथील प्राध्यापक व कर्मचारी व यावल तालुक्यातील सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य शैक्षणिक संस्था संचालक सामाजिक संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित होते तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी,राष्ट्रीय कांग्रेस पक्षाचे पदाधिकारी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्व पदाधिकारी शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या सर्वांनी प्रा मुकेश येवले यांना त्यांच्या या निवडी बद्दल अभिनंदन केले

No comments