उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर व शालेय साहित्य वितरण कार्यक्रम संपन्न अमोल बावस्कार बुलढाणा (संपाद...
उपमुख्यमंत्री मा.ना.अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य शिबिर व शालेय साहित्य वितरण कार्यक्रम संपन्न
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
अजितदादा पवार यांचा वाढदिवस नुकताच संपूर्ण महाराष्ट्र मध्ये जनविश्वास सप्ताह या निमित्ताने सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून गुगडी तालुका मोताळा येथे आरोग्य रोग विधान शिबिर व शालेय विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करून सामाजिक उपक्रमातून वाढदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस मोताळा तालुका अध्यक्ष श्री रामेश्र्वर पाटील होते,तर प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी युवक तालुका अध्यक्ष श्री गणेश शिंदे पाटील,डॉ प्रवीण लहाने,बाजीराव पठार,सरपंच पती रमेश वाघ प्राथमिक आरोग्य केंद्र पिंपळगाव देवी येथील कर्मचारी डॉ कल्याणी बाहेकर,वैशाली सोनोने,हर्षदा घुले तसेच कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक तालुका उपाध्यक्ष श्री भागवत देशमुख,भागवत पाटील,उखा पाटील,अनिल खडके,जयराम रोकडे,ज्ञानदेव किनोडकर,अरविंद पिसे,मुकेश गार्वे,अक्षय पिसे,विकास किनोडकर,सहदेव सोनवणे,अंकित देशमुख,विलास जाधव केले होते,
No comments