हरविले आहेत पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीण यांचेकडून आवाहन अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीण ...
हरविले आहेत
पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीण यांचेकडून आवाहन
अमोल बावस्कार बुलढाणा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीण यांचेकडून सुचित करण्यात येते कि मिसींग क्र. 11/2025 च्यानुसार
फिर्यादी अमोल मुरलीधर वाघळे (धनगर, वय 27 वर्ष) धंदा शेती रा. जांभुळधाबा ता. मलकापुर यांनी पोलीस स्टेशन मलकापूर ग्रामीण येथे फिर्याद दिली असू त्यांची पत्नी - सौ. स्वाती अमोल वाघडे (वय 20 वर्ष) रा. जांभुळधाबा दि. 10 जुलै 2025 चे रात्री 03:00 वाजेच्या सुमारास कोणाला काही न सांगता घरून निघून गेली आहे तरी सदरील महिलेचे वर्णन खालील प्रमाणे
- अंगात काळया रंगाचा ड्रेस परिधान केला असून केस काळे व लांब, रंग गोरा सडपातळ, उंची अंदाजे 5 फुट पायात काही नाही तरी अशा वर्णनाची महिला मिळून किंवा दिसल्यास खालील मोबाईल क्रमांक तथा तपास अधीकारी दिलीप तडवी मो. न. 9404032668/8010828607 यांचेशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे
No comments