पुणे शहरांतील कर्तव्यदक्ष डी.सी.पी. समार्तना पाटील यांची खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली संभाजी पुरीगोसावी ( पुणे शहर ) प्रतिनिधी. (...
पुणे शहरांतील कर्तव्यदक्ष डी.सी.पी. समार्तना पाटील यांची खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली
संभाजी पुरीगोसावी ( पुणे शहर ) प्रतिनिधी.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
राज्यांतील महायुती सरकारकडून गेल्या काही महिन्यांत आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका चांगलाच पाहायला मिळाला आहे, मागील आठवड्यातही तब्बल 51 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत, त्यामध्ये पुणे मुंबई नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर ठाणे धुळे हिंगोली जळगांव येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे, पुणे शहरांतील कर्तव्यदक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डी.सी.पी. समार्तना पाटील यांनी पुणे शहर पोलीस दलात विविध पदावर उत्कृंष्ट सेवा दिली, त्यांची आता पुणे शहरांतून खंडाळा पोलीस प्रशिक्षण केंद्रात नव्याने नियुक्ती झाली असून कर्तव्यदक्ष महिला आयपीएस अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जाते, पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील सेवेसाठी समस्त पुरीगोसावी परिवार आणि रोखठोक महाराष्ट्र ग्रुप कडून शुभेच्छा आहेत...

No comments