फैजपूर दि.अंबिका दूध उत्पादक सोसायटीच्या चेअरमन व व्हा. चेअरमन निवडीची सभा पुन्हा कोरम अभावी तहकूब दि.अंबिका दूध उत्पादक सोसायटी चे हेमरा...
फैजपूर दि.अंबिका दूध उत्पादक सोसायटीच्या चेअरमन व व्हा. चेअरमन निवडीची सभा पुन्हा कोरम अभावी तहकूब
![]() |
| दि.अंबिका दूध उत्पादक सोसायटी चे हेमराज चौधरी नितिन राणे विनोद पप्पू चौधरी जितेंद्र भारंबेसह सर्व उमेदवार हजार होते |
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
फैजपूर दि.अंबिका दूध उत्पादक सोसायटीच्या चेअरमन व व्हा. चेअरमन निवडीच्या निवडीसाठी दिनांक 2 जुलै 2025 रोजी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी बोलविण्यात आलेल्या दुसऱ्या सभेला सहकार प्रगती पॅनलचे नवनियुक्त आठ संचालक उपस्थित राहिले.
परंतु कोरम अभावी सभा पूर्ण होऊ शकत नसल्याचे कारण सांगून निवडणूक निर्णय अधिकारी यांनी चेअरमन व व्हा. चेअरमन निवडीची दुसरी सभा सुद्धा तहकूब केली.यातून आता संस्थेचे भवितव्य... भविष्यात अंधारात असल्याचे याद्वारे दिसून येते. यामुळे आता भविष्यात संस्थेचे काय होईल हे आता पुढे केव्हा ठरणार आहे वरील दोन्ही अमोर समोर पॅनलचे ८-८ उमेदवार निवडून आलेले आहे म्हणुन मोठा पेच निर्माण झालेला आहे व असे सर्व
सहकार प्रगती पॅनलचे उमेदवार हजार होते तरीही कोरम अभावी पुन्हा दुसऱ्यांदा सभा तहकूब झाली.

No comments