Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शांतिगिरी जनार्दन महाराज यांच्या मठामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी

  शांतिगिरी जनार्दन महाराज यांच्या मठामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी  भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल येथ...

 शांतिगिरी जनार्दन महाराज यांच्या मठामध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने साजरी 


भरत कोळी यावल ता.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल येथील शांतिगिरी जनार्दन महाराज यांच्या मठांमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली यावेळी यावल शहर व तालुक्यातून अनेक भाविकांनी श्री जनार्दन महाराज यांच्या मठामध्ये येऊन दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला

सकाळपासूनच भाविकांनी या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी फार गर्दी होतं होती संपूर्ण परिसरामध्ये अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये भाविकांनी दर्शन घेऊन शिस्तीने महाप्रसादाचा लाभ घेतला 

गुरु पूर्णिमा या दिवशी पावसाने विश्रांती घेतली असता संपूर्ण परिसर भक्तिमय झालेला होता दर्शनासाठी आलेल्या प्रत्येक भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले या वेळेस मंदिरातील तसे शहरातील असंख्य महिला पुरुष भाविकांनी सहकार्य केले

No comments