पुणे येथील डॉ. आदिल अजहर यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारानी सन्मानित - रावेर (प्रतिनिधी ) - (संपादक -:- हेमकांत गायकवाड) कोरोना काळात आ...
पुणे येथील डॉ. आदिल अजहर यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कारानी सन्मानित -
रावेर (प्रतिनिधी ) -
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
कोरोना काळात आपल्या जिवाची पर्वा ना करता रुग्णांना सेवा देणारे येथील प्रसिद्ध डॉ. एल जे शेख यांच्या पुणे येथील मुलगा डॉ. आदिल अजहर शेख यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी केल्याबद्दल त्यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार 2025 सन्मानित करण्यात आले . याबाबत वूत असे की पुणे येथील यूवा महाराष्ट्र फाऊंडेशन , आनंदी यूनिव्हर्स , अनुर्वी फाऊंडेशन , या संस्थे तर्फे डॉ . आदिल यांना आपल्या वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनिय कामगीरी केली या बाबत सदर संसथे याची दखल घेत त्यांना गौरविण्यात आले . या बाबत पुणे येथील नुकतेच हा कार्यक्रम संपन्न झाला .प्रसंगी अभिनेत्री फाल्गुणी झेंडे, अभिनेत्री रंजना सिंग , संस्थापक डॉ. अविनाश कुंडे , गणेश विटकर, आदी उपस्थित होते . प्रसगी आपले मनोगत व्यक्त करताना डॉ. आदिल म्हणाले की हा पुरस्कार माझ्या साठी सम्मान आहे . मी वैद्यकीय क्षेत्रात व सामाजीक कार्यासाठी प्रत्यनशील राहील . प्रत्येकानी आपली स्वास्थ ची काळची घेणे गरजेचे आहे . त्यांना पुरस्कार मिळाला बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments