सावदा येथे आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा संपन्न रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) सावदा येथिल श्रीराम मंदिर वा...
सावदा येथे आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा संपन्न
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सावदा येथिल श्रीराम मंदिर वाणी समाज संघ सावदा येथे सालाबाद प्रमाणे सकाळी समाज मंदिरात विधिवत पूजा अभिषेक श्री अशोक बालाजी वाणी यांच्या हस्ते करण्यात आली तसेच सायंकाळी मंदिरापासून पालखी सोहळा संपन्न झाला, गावातील सर्व प्रमुख मार्गावरून पालखी काढण्यात आली ठिक ठिकाणी पालखीचे स्वागत करणेत आले या मध्ये पालखी सोहळ्याला मंदिराचे ट्रस्टी अनिल मदन वाणी, अरविंद रामभाऊ वाणी,पद्माकर बालाजी वाणी, सुनील मदन वाणी, विनोद सुदाम वाणी ,तसेच महेंद्र वाणी, सुनील वाणी, नितीन वाणी, विशाल वाणी, संदीप वाणी, श्रीकांत वाणी यांनी परीश्रम घेतले यावेळी सर्व समाज बांधव मोठया संख्येने उपस्तित होते तसेच सावदा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला.
No comments