Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे, टी, महाजन, इंग्लिश स्कूल मध्ये गुरुपोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी

  यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे, टी, महाजन, इंग्लिश स्कूल मध्ये गुरुपोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:...

 यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे, टी, महाजन, इंग्लिश स्कूल मध्ये गुरुपोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी



भरत कोळी यावल ता.प्र.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल येथील व्यास शिक्षण मंडळ संचलित जे, टी, महाजन, इंग्लिश स्कूल मध्ये गुरुपोर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात  आली गुरुपौर्णिमा या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ   रंजना महाजन मॅम होत्या तसेच इंग्लिश मिडीयम च्या प्राचार्या दिपाली धांडे मॅम उपस्थित होत्या व्यास मुनीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमानिमित्त शाळेच्या शिक्षिका कविता पाटील आणि गायत्री चौधरी मॅम यांनी  मुलांना गुरुपौर्णिमे विषयी माहिती सांगितली .  तसेच इयत्ता 1 ली ते 4 थी च्या विद्यार्थ्यांची  वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे  सहभाग घेतला आणि आपापली   बोलण्याचे कौशल्य दाखविली.

कार्यक्रमाच्या शेवटी आदरणीय मुख्याध्यापिका दिपाली धांडे मॅम  यांनी विद्यार्थ्यांना अनमोल मार्गदर्शन केले . या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका सरोज येवले मॅम यांनी तर आभार प्रदर्शन शिक्षिका रेश्मा पाटील मॅम यांनी केले 

 कार्यक्रम यशस्वीरित्या  पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षिकेत कर्मचायांनी सहकार्य केले व अशा प्रकारे कार्यक्रम उत्साहात पार पडला

No comments