नागलवाडी येथे मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर चोपडा प्रतिनिधी (संपादक -:-हेमकांत गायकवाड) आज दिनांक ३० / ६ /२०२५ सोमवार रोजी ना...
नागलवाडी येथे मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:-हेमकांत गायकवाड)
आज दिनांक ३० / ६ /२०२५ सोमवार रोजी नागलवाडी गावात येथे गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव कांताई नेत्रालय जळगाव व श्री प्रमोद सुरसिंग पाटील व आदिवासी सामाजिक कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते
या शिबिरास आयोजन खास करून श्री. प्रमोद बारेला उप सरपंच व नामा पावरा दहा दिवसांपूर्वी यांच्याशी संपर्क केला आणि गांधी फॉउंडेशन चे चंद्रकांत चौधरी यांच्या विनंतीवरून हा कार्यक्रम नागलवाडी येथे ठेवण्यात निर्णय करण्यात आला. तेसच रुग्णांची तपासणी करण्यासाठी प्रमोद बारेला, प्रमोद पाटील, व कांताई नेत्रालय चे डॉक्टर चेतन गायकवाड सर यांनी केली
डॉ. चेतन गायकवाड यांचे स्वागत व सत्कार - श्री भरत रामसिंग पाटील यांनी केले
श्री चंद्रकांत चौधरी यांचे सत्कार श्री यशवंत पुंडलिक पाटील यांनी केले
श्री प्रशांत सूर्यवंशी यांच्या सत्कार - श्री समाधान विठ्ठल कोळी यांनी केले
डॉ. श्री प्रफुलसिंग मदन पाटील यांचे स्वागत - श्री प्रकाश रामा पाटील यांनी केले
श्री प्रमोद भाऊ बारेला उप सरपंच यांचे स्वागत - श्री गोपाल त्र्यंबक पाटील यांनी केले श्री नामाभाऊ बारेला यांचे स्वागत - श्री गोविंदा नारायण पाटील यांनी केले
श्री मलिक सर यांचे स्वागत - श्री निलेश भाऊ यांनी केले
या कार्यक्रमात नागलवाडी गावातील व परिसरातील रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते जवळजवळ 128 रुग्ण तपासणी झाली त्यात 40 रुग्ण मोतीबिंदूचे ऑपरेशनचे निघाले व 10 रुग्ण साय पी टी आर काढण्याचे निघाले असून १८ रुग्ण आजच ऑपरेशन साठी जळगांव पाठवण्यात आले हे सर्व मोतीबिंदू शस्त्रक्रिया कांताई नेत्रालय जळगाव येथे मोफत होणार आहेत
या कार्यक्रमास गावाती
श्री धरमदास नगरसिंह पाटील श्री राजेंद्र रामसिंग पाटील
श्री ज्ञानेश्वर एकनाथ पाटील
श्री राजेंद्र शिवलाल पाटील
श्री गोपाल गबा पाटील
श्री खंडू डोमन सोनवणे
श्री जयसिंग मोहन पाटील
श्री मोहन सुरसिंग पाटील
श्री भरतसिंग गुलाबसिंग चौधरी श्री युवराज बिराज सिंग चौधरी श्री अजबसिंग अमरसिंग पाटील श्री धरमदास उखा पाटील
श्री प्रकाश वना पाटील यांनी उपस्थिती लावली
या कार्यक्रमासाठी
श्री प्रफुलसिंग मदन पाटील
श्री प्रवीणसिंग बिरसिंग पाटील
श्री दीपक भगवान पाटील
श्री भानूभाऊ प्रकाश पाटील
श्री नितीन गोविंदा पाटील
श्री नितीन सुरेश पाटील
श्री निलेश विजयसिंग पाटील यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी केला.
सूत्रसंचालन श्री प्रमोद भाऊ यांनी केले
नोट : हा आतापर्यन्त चा चौथे शिबीर राबविण्यात यशस्वी झालो. आणि समाजामध्ये रुग्ण मित्र म्हणून आम्ही कोणत्याही क्षणी सेवा देण्यास पर्यंत करू.
श्री.प्रमोद बारेला उप सरपंच कर्जाणे


No comments