Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ धडुराम थेपडे माध्यमिक विद्यालयात विठ्ठल नामाची शाळा दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रमातून आषाढी एकादशी उत्साहात साजरा

  स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ धडुराम थेपडे माध्यमिक विद्यालयात विठ्ठल नामाची शाळा दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रमातून आषाढी एकादशी उत्साहात साजर...

 स्वातंत्र्य सैनिक पंढरीनाथ धडुराम थेपडे माध्यमिक विद्यालयात विठ्ठल नामाची शाळा

दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रमातून आषाढी एकादशी उत्साहात साजरा 


जळगाव जिल्हा प्रतिनिधी समाधान पाटील 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

म्हसवद :- जळगाव तालुक्यातील म्हसावद येथील स्व.सै.प.ध.थेपडे माध्यमिक विद्यालयात म्हसावद येथे आषाढी एकादशीनिमित्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून, विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषात, टाळ-मृदुंगाच्या गजरात प्रभातफेरी काढण्यात आली प्रभातफेरी सोबतच, शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम, कीर्तन, भजन, तसेच आषाढी एकादशीचे महत्व विषद करणारे व्याख्यान आयोजीत करण्यात आले होते.विद्याथ्यर्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज अशा विविध संतांच्या वेशभूषा परिधान केल्या. टाळ, मृदुंग, चिपळ्या, वीणा अशा पारंपरिक वाद्यांचा वापर करून विठ्ठल, ज्ञानोबा-तुकाराम अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता.


म्हसावद गावात भव्य मिरवणूक वाजत गाजत काढण्यात.कार्यक्रमात शाळेच *मुख्याध्यापक श्री पी डी चौधरी सर, उप मुख्याध्यापक श्री बच्छाव सर, पर्यवेक्षक श्री के पी पाटील सर, शिक्षक प्रतिनिधी श्री सचिन चव्हाण सर, उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री योगराज चिंचोरे सर, श्रीमती हूजरे मॅडम,सौ. नेवे मॅडम, सौ पी पी चव्हाण मॅडम, नेतकर सर, श्री एस सी बाविस्कर सर, एस जे पवार सर,श्री पराग पाटील सर, टी वाय मगरे सर, अमोल चौधरी सर, सौ श्रुती पाटील मॅडम, श्री निलेश पवार सर, एम बी जाधव सर, पी पी मगरे सर, श्री डी एम सोनवणे सर, वाय. एन शिंदे सर, पी ए बाविस्कर सर, एस व्ही सोळंके सर, एस आर पवार सर, ए आर पाटील सर, श्रीमती व्ही एम सूर्यवंशी मॅडम, संगीता पाटील मॅडम, कल्पना पाटील मॅडम, शितल  मॅडम, गिरासे सर, सविता पाटील मॅडम, सोनिया देशमुख मॅडम, कविता पाटील मॅडम, एस आर पवार सर निलेश पाटील सर व्ही बी पाटील सर, विशाल मोरे सर, रोहित साळुंके सर, शिक्षकेतर कर्मचारी  वाघ सर, प्रवीण पाटील सर, सोपान श्रावणे ,राहुल सपकाळे ऋषिकेश वाणी, रेखाबाई पवार, उपस्थित होते

शिक्षक, विद्यार्थीनींनी विद्यार्थ्यांचा  सहभाग मोठ्या प्रमाणात होता. नेशन महाराष्ट्र न्यूज सोबत प्रतिनिधी समाधान पाटील जळगाव

No comments