adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रशासनात चर्चेत असलेला रोखठोक महाराष्ट्र ग्रुप... अधिकारी म्हणतात लयं भारी,

 प्रशासनात चर्चेत असलेला रोखठोक महाराष्ट्र ग्रुप... अधिकारी म्हणतात लयं भारी  सौ. अनुजा कारखेले-देवरे मॅडम ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी.  (सं...

 प्रशासनात चर्चेत असलेला रोखठोक महाराष्ट्र ग्रुप... अधिकारी म्हणतात लयं भारी 


सौ. अनुजा कारखेले-देवरे मॅडम ( सातारा जिल्हा ) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सध्या पोलिस आणि महसूल  प्रशासनांच्या  चर्चेत रोखठोक महाराष्ट्र ग्रुपचे सध्या चांगलीच चर्चा  अधिकाऱ्यांच्या संपर्कांतून व्यक्त होत आहे रोखठोक महाराष्ट्र ग्रुप लयं भारी अशा प्रतिक्रिया अधिकाऱ्यांकडून संपर्कांतून व्यक्त होत आहेत. सध्या रोखठोक महाराष्ट्र ग्रुप मध्ये विविध जिल्ह्यातील दैनिक तसेच न्यूज चॅनेल चे संपादक पत्रकार प्रतिनिधी रिपोर्टर आणि पोलीस प्रशासनाचे पत्रकार यांच्यासह पोलीस महसूल खात्यातील सीनियर अधिकारी प्रभारी अधिकारी तसेच कर्मचारी वर्ग महिला वर्ग पोलीस पाटील तसेच सर्वसामान्य सहकारी मित्रपरिवार असा हा रोखठोक ग्रुप सध्या चांगलाच चर्चेत आहे, रोखठोक ग्रुप महाराष्ट्र वर अगदी धार्मिक मनोरंजन तसेच महत्वपूर्ण अपडेट बदल्या आणि विविध जिल्ह्यातील घडामोडी या नेहमीच ग्रुप वर पत्रकार बांधवांच्या सहकार्यातून ग्रुप वर नेहमीच बातम्यांचा धमाका प्रथमता रोखठोक महाराष्ट्र ग्रुपवर अधिकारी वर्गाला चांगलाच पाहायला मिळत आहे. त्यामुळे सध्या अधिकारी वर्गातून रोखठोक महाराष्ट्र ग्रुप लयं भारी अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. चर्चेत असणाऱ्या रोखठोक महाराष्ट्र ग्रुप   रोखठोक महाराष्ट्र ग्रुप हा संपूर्ण महाराष्ट्रांत नावलौकिक मिळवणारा ग्रुप बनला आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यातील  तालुका (कोरेगांव ) करंजखोप गावचे आणि सर्वांशी प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाचे संभाजी पुरीगोसावी  यांचे कष्ट आणि त्यांचा लोकसंपर्क हा महत्त्वांचा मानला जात आहे. तसेच त्यांच्याबद्दल अधिकाऱ्यांचा मनात असलेली भावना देखील तेवढीच महत्त्वांची ठरत आहे. पत्रकार आणि प्रशासन यांचा आपण मेळ करून दिला.. स्तुत्य उपक्रम आहे हा. माझ्या व आपल्या रोखठोक महाराष्ट्र ग्रुप मधील सर्वच प्रशासकीय मान्यवरांना तसेच सर्व पत्रकार बांधवांचे मी जाहीर आभार मानतो असेच आपले सहकार्य कायम राहील अशी मी आशा बाळगतो आणि पुन्हा तुम्हा सर्वांचे मी मनापासून जाहीर आभार मानतो... जयहिंद ... संभाजी पुरीगोसावी सातारकर

No comments