राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षा तर्फे राष्ट्रवादी युवक संपर्क दौरा भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) दि.२५...
राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षा तर्फे राष्ट्रवादी युवक संपर्क दौरा
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दि.२५/०७/२०२५ (शुक्रवार) रोजी दु.०२:००- यावल येथील फ्रुट सेल सोसायटीच्या सभागृहात युवक चे नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष विश्वजित पाटील, प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील यांच्याअध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.यावल तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले जेष्ठ पदाधिकारी विजय पाटील,प्रदेश सरचिटणीस रमेश पाटील जिल्हा अध्यक्ष विश्वजित पाटील यांनी यावेळी युवकांना संघटन वाढी साठी मार्गदर्शन केले. प्रदेश आदिवासी सेल चे एम बी तडवी सर
युवक तालुका अध्यक्ष पवन पाटील,नानाजी पाटील, ललित पाटील, किरण पाटील, किशोर माळी, प्रसन्न पाटील, अरुण लोखंडे, VJNT सेल तालुकाध्यक्ष रोहनभैय्या राठोड, युवक उपाध्यक्ष पवनभाऊ महाजन, ईश्वरभाऊ पाटील, गणेशभाऊ पवार, मुकेशभाऊ दामोदर, प्रदिपभाऊ पाटील बापू जासूद, नरेंद्र पाटील, हाजी युसूफ शेठ, गिरीश पाटील, शेख सद्दाम, मोहसीन खान, शेख युसुफ ललित पाटील खेडी, संतोष तायडे, शेख वजीर शेख सुपडू,जाहीद कुरेशी, आबीद कच्ची, सहदेव पाटील, डॅनिश पिंजारी, तुषार येवले, शरीफ तडवी, राहुल गजरे, मिलिंद सोनवणे उपस्थित होते


No comments