दिपप्रकाश अकॅडमी तर्फे चौगावच्या श्री क्षेत्र त्रिवेणी संगमावर वसलेले महादेवाच्या मंदिराजवळील परिसरातील साफसफाई श्रमदानातून वृक्षारोपण चोप...
दिपप्रकाश अकॅडमी तर्फे चौगावच्या श्री क्षेत्र त्रिवेणी संगमावर वसलेले महादेवाच्या मंदिराजवळील परिसरातील साफसफाई श्रमदानातून वृक्षारोपण
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
दिपप्रकाश अकॅडमी तर्फे चौगाव जवळील श्री क्षेत्र त्रिवेणी संगमावर वसलेले महादेवाच्या मंदिराजवळील परिसरातील साफसफाई तसेच त्रिवेणी परिसर क्र .259 येथे श्रमदानातून वृक्षारोपण चे कार्य अकॅडमी च्या संचालिका सौ दिपमाला सुनिल धनगर यांनी वनरक्षक राहुल पाटील, प्रकाश पाटील, तसेच वनमजूर रावसाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी किरण वडर, कोमल कोळी, रुतुजा पाटील राजपुत स्नेहा कोळी, दर्शना धनगर, शुभांगी भिल, मोहिनी पाटील नंदिनी कोळी अपेक्षा पाटील यांच्या कडुन वृक्षारोपण करुन घेतले आणि स्वतःपण श्रमदानातून वृक्षारोपण केले.यातुन त्यांनी त्रिवेणी संगमावर येणाऱ्या प्रत्येकाला हा संदेश दिला कि "झाडे लावा आणि झाडे जगवा "!

No comments