फैजपूरच्या जि.प.उर्दू कन्या शाळा नं.२ विद्यार्थिनींना गणवेश वाटप इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथे दि.१५/०७/२०२५...
फैजपूरच्या जि.प.उर्दू कन्या शाळा नं.२ विद्यार्थिनींना गणवेश वाटप
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथे दि.१५/०७/२०२५ रोजी जि.प.उर्दू कन्या शाळा नं.२ येथे शासना कडून मिळालेले गणवेश २०२५/२०२६ चा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रम चे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती ची अध्यक्ष नसीम बी शेख मोहसीन या होत्या. २६० मुलींना मोफत गणवेश देण्यात आले. नसीम बी, साबीर पुढारी, मुख्याध्यापिका. नफिसा बानो, यांचे हस्ते वाटप करण्यात आले. या कार्येंक्रमाला यशस्वी करण्यासाठी सुपडू सर, साजिद सर, अफजल सर, समीर सर. दिल्फरोज सर, वासिक सर, शिक्षीका वाजेदा तब्बसूम, शिक्षीका नफिस फातेमा, मजहर सर यांनी परिश्रम घेतले. या वेळी मनोगत व्यक्त करताना मुख्याध्यापिका नफिसा बानो यांनी गणवेश बद्दल आपले मनोगत वक्त केले व माहिती दिली. या कार्यक्रमांची सूत्र संचालन सय्यद दिल्फरोज अली यांनी केली. आभार मोहम्मद साजिद इकबाल यांनी केले.
No comments