adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

ललित कला केंद्र,चोपडा चा निकाल शंभर टक्के...

 ललित कला केंद्र,चोपडा चा निकाल शंभर टक्के... चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा. भगिनी मंडळ, चोपडा संचलित, ललित कला केंद्र ...

 ललित कला केंद्र,चोपडा चा निकाल शंभर टक्के...


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा. भगिनी मंडळ, चोपडा संचलित, ललित कला केंद्र चोपडा येथील ए.टी.डी.प्रथम व द्वितीय वर्षाचा निकाल १००% लागला असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

या वर्गाची परीक्षा मा. कला संचालनालय,  महाराष्ट्र राज्य ,मुंबई अंतर्गत शासकीय उच्च कला परीक्षा मंडळ मुंबई तर्फे घेण्यात येतात. ए.टी.डी.प्रथम वर्ष मध्ये पूजा अरुण महाजन (अमळनेर) प्रथम...देवांशी जितेंद्र कुमार पितरोडा (धरणगाव) द्वितीय...तर सुरेखा सुरसिंग पावरा (नंदुरबार) तृतीय क्रमांकाने पास झालेले आहेत.                              तर ए.टी.डी. द्वितीय वर्ष वर्गातून  कल्याणी सुनील पाटील(कुसूंबा) प्रथम, साक्षी सुधाकर पाटील(चहार्डी) द्वितीय तर अनिल अनुज बडगुजर(चोपडा) हा तृतीय क्रमांकाने पास झाले. यंदा देखील या दोघं वर्गांची परीक्षेच्या १००% निकालाची परंपरा यशस्वीपणे राखली गेली.                            उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा सौ. पुनमबेन गुजराथी, सहसचिव श्रीमती अश्विनीबेन गुजराथी,     उपप्राचार्य आशिष गुजराथी, समाजकार्य महाविद्यालय.. तसेच प्राचार्य सुनील बारी ,प्रा.विनोद पाटील ,प्रा.संजय नेवे व श्री.भगवान बारी,श्री.अतुल अडावदकर व श्री.प्रवीण मानकरी आणि संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांनी कौतुक करून शुभेच्छांचा वर्षाव केला.

No comments